बॉलीवूडमध्ये अपयशी ठरलेली 10 जोडपी; प्रेमाचा कल्ला झाला पण...

रजनीकांतचा (Tollywood Actor Rajnikant) जावई धनुष- ऐश्वर्याचा (Dhanusha And Aishwarya) घटस्फोट झाला आणि टॉलीवूडमध्ये खळबळ उडाली.
बॉलीवूडमध्ये अपयशी ठरलेली 10 जोडपी; प्रेमाचा कल्ला झाला पण...

योगिता बाली आणि किशोर कुमार - बॉलीवूडचे सर्वाधिक लोकप्रिय गायक किशोर कुमार यांना देखील वैवाहिक दुराव्याला सामोरं जावं लागलं होतं. त्यांना त्याचा मोठ्या प्रमाणावर मानसिक त्रास झाला होता. गीता बाली आणि किशोर कुमार यांचा विवाह केवळ दोन वर्षच टिकला. पुढे योगिता प्रसिद्ध अभिनेता मिथूनच्या प्रेमात पडली आणि ते विवाहबद्ध झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com