Photo Viral: मुलासोबत आमिर खान घेतोय आंब्याचा आस्वाद!|Bollywood Actor Aamir khan's son Azad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Photo Viral: मुलासोबत आमिर खान घेतोय आंब्याचा आस्वाद!

Aamir Khan news

Bollywood News: बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ज्या अभिनेत्याचे नाव घेतले जाते त्या आमिर खानची ओळख सर्वांनाच आहे. त्याचा लाल सिंग (Bollywood Actor Amir khan) चढ्ढा नावाचा चित्रपट येत्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. त्याची सर्वांना उत्सुकता आहे. गेल्या तीन वर्षांपासुन चाहते आमीरच्या (Bollywood News) कलाकृतीची वाट पाहत आहे. भलेही तो अभिनेता म्हणून प्रेक्षकांसमोर येत नसला तरी एक निर्माता म्हणूनही कित्येक कलाकृतींना पाठबळ देण्याचे काम आमीरनं केलं आहे. त्यामुळे एक खास चाहतावर्गही त्यानं तयार केला आहे. सोशल मीडियापासून फारकत घेतलेल्या आमिरचे त्याच्या मुलासोबत काही फोटो व्हायरल झाले आहे.

सुपरस्टार आमिर खानने अलीकडेच त्याच्या एका व्हिडिओनं इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. वास्तविक, सुपरस्टार या ताज्या व्हिडिओमध्ये त्याच्या गोंडस मुलासोबत, आझादसोबत, आंब्याचा आनंद घेत आहे.

सुपरस्टार आमिर खानने अलीकडेच त्याच्या एका व्हिडिओनं इंटरनेटवर खळबळ उडवून दिली आहे. वास्तविक, सुपरस्टार या ताज्या व्हिडिओमध्ये त्याच्या गोंडस मुलासोबत, आझादसोबत, आंब्याचा आनंद घेत आहे.

या पिता-पुत्र जोडीला आंब्यांचा आस्वाद घेताना पाहता येईल, ज्यात आंब्यांनी भरलेले ताट पाहून ते दोघेही दोन्ही हातांनी त्यावर तुटून पडले आहेत.

या पिता-पुत्र जोडीला आंब्यांचा आस्वाद घेताना पाहता येईल, ज्यात आंब्यांनी भरलेले ताट पाहून ते दोघेही दोन्ही हातांनी त्यावर तुटून पडले आहेत.

 आमिरचे हे दृश्य त्याच्या चाहत्यांना खूप मनोरंजक वाटत असून, आमिर आणि आझाद यांच्या आंबा खाण्याचे हे क्षण कॅण्डीड आहेत.

आमिरचे हे दृश्य त्याच्या चाहत्यांना खूप मनोरंजक वाटत असून, आमिर आणि आझाद यांच्या आंबा खाण्याचे हे क्षण कॅण्डीड आहेत.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आमिर खान प्रॉडक्शनने कॅप्शनमध्ये लिहिले की, "Have you treated yourself and your family with some yet?

हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आमिर खान प्रॉडक्शनने कॅप्शनमध्ये लिहिले की, "Have you treated yourself and your family with some yet?

go to top