रणवीरचे येत्या काळातील 'बिग बजेट चित्रपट' माहितीये ?

रणवीरच्या अप कमिंग चित्रपटांबद्दल प्रेक्षक उत्सुक आहेत.
ranveer singh list of upcoming movies
ranveer singh list of upcoming movies file image
Updated on

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे नेहमी मनोरंजन करत असतो. 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत', 'रामलीला', 'गली बॉय', 'सिम्बा' या सुपर हिट चित्रपटांमधून रणवीर प्रेक्षकांच्या भेटीस आला. आता रणवीरच्या अप कमिंग चित्रपटांबद्दल प्रेक्षक उत्सुक आहेत. पाहूयात चर्चेत असणारे रणवीरचे अप कमिंग चित्रपट...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com