'या' 6 अभिनेत्रींचे लहानपणी झालेय लैंगिक शोषण, झोप उडवणारे खुलासे Raveena Tandon | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'या' 6 अभिनेत्रींचे लहानपणी झालेय लैंगिक शोषण, झोप उडवणारे खुलासे

Actress who were sexually abused in teenage or childhood shared horrific incidents
सोनम कपूर
सोनम कपूरने राजीव मसंदच्या शो मध्ये धक्कादायक खुलासा करताना सांगितले होते की, एकदा मित्र-मैत्रिणींसोबत सिनेमा पहायला गेली असताना ती थिएटरच्या दरवाजातून आत जात होती, तेव्हा मागून येणाऱ्या माणसानं अचानक तिचे ब्रेस्ट पकडले. यावेळी आपण खूप घाबरल्याचं,रडल्याचं सोनम म्हणाली होती.

सोनम कपूर सोनम कपूरने राजीव मसंदच्या शो मध्ये धक्कादायक खुलासा करताना सांगितले होते की, एकदा मित्र-मैत्रिणींसोबत सिनेमा पहायला गेली असताना ती थिएटरच्या दरवाजातून आत जात होती, तेव्हा मागून येणाऱ्या माणसानं अचानक तिचे ब्रेस्ट पकडले. यावेळी आपण खूप घाबरल्याचं,रडल्याचं सोनम म्हणाली होती.

कल्कि केकला
कल्कि ९ वर्षाची असताना तिचं लैंगिक शोषण झाल्याचा मोठा खुलासा तिनं केला आहे. ती ९ वर्षांची असताना तिनं सेक्स केलं होतं. ते तिच्या मनाविरोधात होत होतं,पण ती त्याचा विरोध करू शकली नव्हती. अतिशय घाबरल्यामुळे तिनं ती घटना तिच्या आईवडीलांना देखील सांगितली नव्हती.

कल्कि केकला कल्कि ९ वर्षाची असताना तिचं लैंगिक शोषण झाल्याचा मोठा खुलासा तिनं केला आहे. ती ९ वर्षांची असताना तिनं सेक्स केलं होतं. ते तिच्या मनाविरोधात होत होतं,पण ती त्याचा विरोध करू शकली नव्हती. अतिशय घाबरल्यामुळे तिनं ती घटना तिच्या आईवडीलांना देखील सांगितली नव्हती.

कंगना रनौत
कंगनानं 'लॉकअप'च्या एका एपिसोडमध्ये खुलासा केला होता की लहानपणी तिला लैंगिक अत्याचाराचा सामना करावा लागला होता. हिमाचल प्रदेशमध्ये ती घटना घडली होती,जेव्हा कंगनाचं वय ६ ते ७ वर्षांचे होते आणि ती तिच्या होमटाऊनमध्ये राहत होती. एक मुलगा तिला खूप चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करायचा. तेव्हा ती त्याच्याविषयी स्पष्ट बोलू शकत नव्हती कारण तिला त्याचा अर्थ समजत नव्हता.

कंगना रनौत कंगनानं 'लॉकअप'च्या एका एपिसोडमध्ये खुलासा केला होता की लहानपणी तिला लैंगिक अत्याचाराचा सामना करावा लागला होता. हिमाचल प्रदेशमध्ये ती घटना घडली होती,जेव्हा कंगनाचं वय ६ ते ७ वर्षांचे होते आणि ती तिच्या होमटाऊनमध्ये राहत होती. एक मुलगा तिला खूप चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करायचा. तेव्हा ती त्याच्याविषयी स्पष्ट बोलू शकत नव्हती कारण तिला त्याचा अर्थ समजत नव्हता.

रवीना टंडन
 १९९१ पर्यंत रवीनानं बस आणि ट्रेनने प्रवास केल्याचं म्हटलं आहे. तेव्हा बस आणि ट्रेनमध्ये खूप गर्दी असायची. तेव्हा खूप घाणेरड्या स्पर्शांचा आपण सामना केल्याचा धक्कादायक खुलासा रवीनाने केला आहे. पुरुष नको-नको त्या ठिकाणी स्पर्श करायचे,चिमटे काढायचे,छेड देखील काढायचे असं रवीनानं म्हटलं आहे.

रवीना टंडन १९९१ पर्यंत रवीनानं बस आणि ट्रेनने प्रवास केल्याचं म्हटलं आहे. तेव्हा बस आणि ट्रेनमध्ये खूप गर्दी असायची. तेव्हा खूप घाणेरड्या स्पर्शांचा आपण सामना केल्याचा धक्कादायक खुलासा रवीनाने केला आहे. पुरुष नको-नको त्या ठिकाणी स्पर्श करायचे,चिमटे काढायचे,छेड देखील काढायचे असं रवीनानं म्हटलं आहे.

कुब्रा सैत
'सेक्रेड गेम्स' या वेब सिरीजमधील कुक्कू म्हणजेच कुब्रा सैतने लैंगिक शोषणाविषयी धक्कादायक खुलासा करताना सांगितले आहे की वयाच्या १७ व्या वर्षी तिचं लैंगिक शोषण केलं गेलं. ती ज्या व्यक्तीला काका म्हणायची त्यानेच तिचं लैंगिक शोषण केलं असं अभिनेत्रीनं म्हटलं आहे. तब्बल अडीच वर्ष त्या व्यक्तीनं कुब्राचं लैंगिक शोषण केलं. एकदा कारच्या मागच्या सीटवर बसले असताना माझ्या कपड्यांच्या आत हात घालून त्या काकाचं नातं असणाऱ्या व्यक्तीनं नको-नको तिथं स्पर्श केला असा धक्कादायक खुलासा कुब्रानं केला आहे.

कुब्रा सैत 'सेक्रेड गेम्स' या वेब सिरीजमधील कुक्कू म्हणजेच कुब्रा सैतने लैंगिक शोषणाविषयी धक्कादायक खुलासा करताना सांगितले आहे की वयाच्या १७ व्या वर्षी तिचं लैंगिक शोषण केलं गेलं. ती ज्या व्यक्तीला काका म्हणायची त्यानेच तिचं लैंगिक शोषण केलं असं अभिनेत्रीनं म्हटलं आहे. तब्बल अडीच वर्ष त्या व्यक्तीनं कुब्राचं लैंगिक शोषण केलं. एकदा कारच्या मागच्या सीटवर बसले असताना माझ्या कपड्यांच्या आत हात घालून त्या काकाचं नातं असणाऱ्या व्यक्तीनं नको-नको तिथं स्पर्श केला असा धक्कादायक खुलासा कुब्रानं केला आहे.

दीपिका पदूकोण
दीपिका १४-१५ वर्षांची असताना तिच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली होती. एके संध्याकाळी ती आपल्या कुटुंबासोबत रस्त्यावरुन चालत निघाली होती. एका हॉटेलात डिनर करून ते घरी निघाले होते. तिचे वडील आणि बहिण तिच्या पुढे चालत होते तर आई तिच्या मागे होती. तेव्हा एक माणूस तिच्या जवळ आला अन् त्यानं दीपिकाला चुकीचा स्पर्श केला. यावर अभिनेत्रीनं घाबरुन न जाता त्याची कॉलर पकडून जोरात कानशिलात लगावली होती.

दीपिका पदूकोण दीपिका १४-१५ वर्षांची असताना तिच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली होती. एके संध्याकाळी ती आपल्या कुटुंबासोबत रस्त्यावरुन चालत निघाली होती. एका हॉटेलात डिनर करून ते घरी निघाले होते. तिचे वडील आणि बहिण तिच्या पुढे चालत होते तर आई तिच्या मागे होती. तेव्हा एक माणूस तिच्या जवळ आला अन् त्यानं दीपिकाला चुकीचा स्पर्श केला. यावर अभिनेत्रीनं घाबरुन न जाता त्याची कॉलर पकडून जोरात कानशिलात लगावली होती.