sakal

बोलून बातमी शोधा

Avatar 2: बॉलिवूडच्या कलाकारांचे 'अवतार'चं बदलले!

Avatar 2

Avatar- The Way of Water : अवतार या सिनेमाने २००९ साली सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घातला होता. व्हिज्युअल इफेक्ट्समुळे हा सिनेमा चांगलाच गाजला. जेम्स कॅमेरुननचा अवतार २ हा पुढील महिन्यात प्रदर्शित होतो.सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे हा चित्रपट अजुन प्रदर्शित व्हायला महिन्याभराचा कालावधी आहे. मात्र त्यापूर्वीच त्याचं अॅडव्हान्स बुकींग सुरु झालं आहे.याची जादू सर्वत्रच पाहायला मिळत आहे. बॉलिवूडमधील कलाकार व्हिज्युअल इफेक्ट्स शिवाय अवतार लुकमध्ये कसे दिसतील याचे काही फोटो सोशल मीडियावर वर व्हायरल होत आहे...

रणवीर सिंग: या न्युड फोटोशुटने रणवीर सिंग चांगलाच चर्चेत होता त्याचावर FIR पण दाखल करण्यात आली होती. पण या अवतार लुकमध्ये रणवीर सिंग शोभत आहे.

कियारा अडवाणी :  कियाराच्या या फोटो शुटची बरिच चर्चा रंगली होती. पण यात तिचा अवतारच बदलला आहे.

हि अभिनेत्रीचा हा अवतार पाहिल्यानंतर तिलाही या चित्रपटात एखादा रोल द्यावा अशी मागणी नेटकरी करत आहे.

संजय दत्त: संजूबाबा या व्हिज्युअल इफेक्ट्समध्ये कमाल दिसत आहेत.

राजपाल यादव - राजपाल यादवचा भुलभूलैया या चित्रपटातील हा लूक याअवतार चित्रपटातील पात्रासारखाचं दिसतोय.

मलायका अरोरा - नोरा फतेही: देखील या अवतार लुकमध्ये परफेक्ट मॅच होत आहे. जर अवतार चित्रपटात डान्स असेल नोरातर उत्तम रीतीने करेल.