बॉलिवूड कलाकारांच्या टॅटूमागील कारण माहितीये?

कलाकरांनी टॅटू काढण्यामागचे कारण मुलाखतींमध्ये सांगितले आहे.
bollywood celeb tattoos and stories behind them
bollywood celeb tattoos and stories behind them file image
Updated on

अनेक लोक टॅटू काढतात. काही लोक डिझाइनचा टॅटू काढतात तर काही लोक त्यामध्ये काही तरी संदेश लिहीतात. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी टॅटू काढला आहे. काही कलाकरांनी टॅटू काढण्यामागचे कारण मुलाखतींमध्ये सांगितले आहे. पाहूयात असे काही बॉलिवूड कालाकार ज्यांचे टॅटू काढण्यामागे स्पेशल कारण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com