सिनेसृष्टीतील 'कोहीनूर' निखळला; दिलीप कुमार यांच्यासोबत सेलिब्रिटींच्या आठवणी

बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून आठवणींना उजाळा दिला.
Bollywood celebrities share Memories with Dilip Kumar
Bollywood celebrities share Memories with Dilip Kumarfile image
Updated on

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. वयाच्या 98 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी त्यांच्यासोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून आठवणींना उजाळा दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com