- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- मनोरंजन
- सप्तरंग
- YIN युवा
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- धन की बात
- क्रीडा
- आणखी..
- करिअर-नोकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- Myfa
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- दैनंदिन भविष्य
- साप्ताहिक भविष्य
- संपादकीय
- विज्ञान तंत्रज्ञान
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- ब्लॉग
- फुड
- आरोग्य
- काही सुखद
- प्रतिक्रिया-युनियन-बजेट
- वुमेन्स-कॉर्नर
- अर्थसंकल्प 2022
कोणी दुबईत तर कोणी मुंबईत...बॉलीवूडकर कसं करणार ईदचं सेलिब्रेशन?


नेहमी कुटुंबासोबत सण साजरे करताना दिसणारी सारा(Sara Ali Khan)यंदा ईदच्या दिवशी शूटिंगमध्ये बिझी असणार आहे.

सलमाननेही शूटिंगमधून ब्रेक घेत आजचा ईदचा दिवस कुटुंबासोबतच घालवायचं ठरवलं आहे,

यावर्षी देखील शाहरुख 'मन्नत'च्या बाल्कनीत येऊन चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा देणार असल्याचं बोललं जात आहे. कारण शाहरुख मुंबईत त्याच्या घरीच ईद साजरी करणार आहे.

दुसरी पत्नी किरण पासून विभक्त झाल्यानंतरची आमिर खानची ही पहिलीच ईद आहे. एरव्ही कामात बिझी असणार आमिर यंदा मात्र कुटुंबासोबत ईद साजरी करणार आहे.

संजय दत्त यंदा ईदला दुबईत असल्याचं बोललं जात आहे. आणि तिथेच तो ईद साजरी करणार आहे.

सैफ अली खाननं ईदच्या निमित्तानं आपल्या घरी एका छोट्या पार्टीचं आयोजन केलं असल्याचं बोललं जात आहे. या पार्टीत कुटुंबिय आणि जवळचा मित्रपरिवार सामिल होणार आहे.

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.