दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करणार 'या' बॉलिवूडमधील अभिनेत्री

सध्या दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करणार 'या' बॉलिवूडमधील अभिनेत्री
Updated on

सध्या दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचा हिंदी रिमेक देखील करण्यात आला आहे. बॉलिवूडमधील काही कलाकार दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करत आहेत. पाहूयात अशा अभिनेत्री ज्या लवकरच दाक्षिणात्य चित्रपटामध्ये दिसणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com