52 वर्षांच्या दिग्दर्शकाशी लग्न करणारी श्वेतांबरी सोनी आहे कोण?

बॉलीवूडमध्ये दरवेळी नवनव्या गोष्टींचा खुलासा होत असतो.
52 वर्षांच्या दिग्दर्शकाशी लग्न करणारी श्वेतांबरी सोनी आहे कोण?

बॉलीवूडमध्ये दरवेळी नवनव्या गोष्टींचा खुलासा होत असतो. त्यात अनेक सेलिब्रेटी आपल्याविषयीच्या गोष्टी काही कारणास्तव सोशल मीडियावर शेयर करणं पसंत करत नाही. मात्र ती गोष्ट फार काळ लपूनही राहत नाही. अशीच एक धक्कादायक बातमी आता समोर आली आहे. ती म्हणजे प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक विक्रम भट्ट यांनी श्वेतांबरी सोनीशी लग्न केलं आहे. सध्या त्यांच्या लग्नाची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. त्यावर कडी म्हणजे प्रख्यात दिग्दर्शक महेश भट्ट यांनी त्या लग्नावर विक्रम भट्टला प्रतिक्रियाही दिली आहे. यासगळ्यात श्वेतांबरी कोण आहे हे आपण यानिमित्तानं पाहणार आहोत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com