Bollywood Diwali: कपूर अन् खान फॅमिलीचं दिवाळी सेलिब्रेशन...

Bollywood Diwali
Kareena Kapoor 
Saif Ali Khan
Bollywood Diwali Kareena Kapoor Saif Ali Khanesakal
Updated on

दिवाळीचा भव्य उत्सव बी-टाऊनमध्ये दिसत आहे. इस्टांग्रामवर सेलिब्रिटींचे  दिवाळीचे फोटो व्हायरल होत आहेत. दरम्यान, करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांच्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. त्या पार्टीतील काही फोटो.....

करिश्मा कपूरने देखिल यापार्टीत हजेरी लावली. यावेळी ती अगदी सिंपल लूकमध्ये पोहोचली. करिश्मा फिकट गुलाबी रंगाच्या शरारासोबत कुर्ता आणि दुपट्टा परिधान केला होता. यावेळी तिने कानात सोनेरी रंगाचे झुमके घातले होते.

नीतू कपूरही यापार्टीत उपस्थिती दिली. या खास प्रसंगी नीतूने डार्क निळा आणि लाल रंगाचा कॉम्बिनेशन असलेला सूट परिधान केला होता. या पार्टीचे फोटो त्यांनी सोशल मिडिआवर पोस्ट केले आहेत.

रणधीर कपूर आणि बबिता यांची जोडी ही यावेळी साजरी केली.यावेळी रणधीर कपूर यांनी क्रीम रंगाचा कुर्ता तर बबिता यांनी गुलाबी रंगाचा सूट परिधान केला होता.

सोहा अली खान आणि कुणाल खेमूच्या जोडी कमाल दिसत होती. सोहा पिवळ्या रंगाचा सूटमध्ये तर कुणाल खेमू निळ्या कुर्ता पायजामासह लाल रंगाचे जॅकेटमध्ये दिसली.

या फोटोत सैफ अली खान, करीना कपूर खान,कुणाल खेमू, आणि सोहा अली खान यांचे परफेक्ट पिक्चर स्नॅपसाठी एकत्र पोझ देत आहेत. ते एथनिक  ते ग्लॅमरस दिसत आहे. हे फोटो पोस्ट करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com