'वंदे मातरम' नव्हतं सोपं कारण... ए. आर. रहमाननं सांगितला किस्सा

'वंदे मातरम' नव्हतं सोपं कारण... ए. आर. रहमाननं सांगितला किस्सा

ऑस्कर विजेत्या प्रसिद्ध संगीतकार (Oscar Winner) ए आर रहमानचा (A R Rehman) आज जन्मदिन.

ऑस्कर विजेत्या प्रसिद्ध संगीतकार (Oscar Winner) ए आर रहमानचा (A R Rehman) आज जन्मदिन. टॉलीवूडच्या रोजापासून त्यानं आपल्या करिअरची सुरुवात केली. रोजा हा मणिरत्नम (Roja) यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट होता. त्याला रहमाननं पहिल्यांदा संगीत दिलं. त्यातील दिल है छोटासा हे गाणं कमालीचं लोकप्रिय झालं होतं. रोजामधील सगळीच गाणी हिट झाली होती. त्यानंतर रहमाननं कधी मागे वळून पाहिलं नाही. त्याचा जोरदार प्रवास सुरु झाला. डॅनी बॉयल दिग्दर्शित स्लम डॉग मिलिनियरला (Slumdog Millioner) ऑस्कर मिळाला. त्या चित्रपटाला रहमाननं संगीत दिलं होतं. आज त्याच्या जन्मदिनाच्या निमित्तानं आपण वेगवेगळ्या आठवणींना उजाळा देणार आहोत.अमर उजालानं घेतलेल्या एका मुलाखतीमध्ये रहमाननं वंदे मातरमच्या मेकिंगची गोष्ट सांगितली आहे. त्यावेळी त्या गाण्याचा प्रवास आपल्या दृष्टीनं किती खडतर होता हे सांगितलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com