Shah Rukh Khan Birthday: शाहरुखची झलक सगळ्यात अलग ; शाहरुखचे चित्रपटातील बेस्ट कॅमिओ रोल

Shah Rukh Khan Birthday
Shah Rukh Khan Birthdayesakal
Updated on

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान आज त्याचा 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. शाहरुख ची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते आतूर असतात मग ती प्रत्यक्ष असो किंवा चित्रपटात...अशाच त्याच्या हिंदी चित्रपटांमधील काही अविस्मरणीय कॅमिओ भूमिका....

ब्रह्मास्त्र (२०२२): 
ब्रह्मास्त्र मधील शाहरुखच्या 'वानरास्त्र' या कॅमिओचे चित्रपट समीक्षकांनी खूप कौतुक केले होते.त्याच्यी ही भूमिका चित्रपटात खूप महत्वाची ठरली.   अयान मुखर्जी दिग्दर्शित, ब्रह्मास्त्र हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी पदर्शित झाला होता. यात अभिनेता रणबीर कपूर ,आलिया भट्ट, मौनी रॉय, अमिताभ बच्चन आणि नागार्जुन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
ब्रह्मास्त्र (२०२२): ब्रह्मास्त्र मधील शाहरुखच्या 'वानरास्त्र' या कॅमिओचे चित्रपट समीक्षकांनी खूप कौतुक केले होते.त्याच्यी ही भूमिका चित्रपटात खूप महत्वाची ठरली. अयान मुखर्जी दिग्दर्शित, ब्रह्मास्त्र हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी पदर्शित झाला होता. यात अभिनेता रणबीर कपूर ,आलिया भट्ट, मौनी रॉय, अमिताभ बच्चन आणि नागार्जुन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
लाल सिंग चड्ढा (2022):

आमिर खान आणि करीना कपूर खान स्टारर लाल सिंग चड्ढा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नसली तरी चित्रपटातील शाहरुख खानचा कॅमिओ अजूनही नेटिझन्सच्या हृदयावर राज्य करत आहे. शाहरुख टेरेसवर लालसोबत नाचताना दिसत आहे. लाल शाहरुखला त्याची सिग्नेचर स्टेप शिकवत आहे. हा कॅमिओ नक्कीच चित्रपटाच्या मुख्य आकर्षणांपैकी एक होता.
लाल सिंग चड्ढा (2022): आमिर खान आणि करीना कपूर खान स्टारर लाल सिंग चड्ढा या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली नसली तरी चित्रपटातील शाहरुख खानचा कॅमिओ अजूनही नेटिझन्सच्या हृदयावर राज्य करत आहे. शाहरुख टेरेसवर लालसोबत नाचताना दिसत आहे. लाल शाहरुखला त्याची सिग्नेचर स्टेप शिकवत आहे. हा कॅमिओ नक्कीच चित्रपटाच्या मुख्य आकर्षणांपैकी एक होता.
रॉकेट्री: द नंबी इफेक्ट (२०२२)

रॉकेट्री: द नंबी इफेक्ट हे आर. माधवन यांनी लिहिलेले, निर्मित आणि दिग्दर्शित केले आहे. हा चित्रपट सर्व समीक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या चित्रपटांपैकी एक असला तरी, या चित्रपटातील शाहरुख खानची खास भूमिका चुकवता येणार नाही.
रॉकेट्री: द नंबी इफेक्ट (२०२२) रॉकेट्री: द नंबी इफेक्ट हे आर. माधवन यांनी लिहिलेले, निर्मित आणि दिग्दर्शित केले आहे. हा चित्रपट सर्व समीक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या चित्रपटांपैकी एक असला तरी, या चित्रपटातील शाहरुख खानची खास भूमिका चुकवता येणार नाही.
ट्यूबलाइट (२०१७):
सलमान खान मुख्य भूमिकेत असलेल्या ट्यूबलाइट या चित्रपटात शाहरुख खानने एका गाण्यात खास भूमिका साकारली होती, ज्याला अनेकांनी पसंती दिली होती.
ट्यूबलाइट (२०१७): सलमान खान मुख्य भूमिकेत असलेल्या ट्यूबलाइट या चित्रपटात शाहरुख खानने एका गाण्यात खास भूमिका साकारली होती, ज्याला अनेकांनी पसंती दिली होती.
 ए दिल है मुश्किल (2016):
धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली निर्मित, 'ऐ दिल है मुश्किल' ही कथा गुंतागुंतीच्या नात्यांभोवती फिरणारी आहे यात विशेषत: एकतर्फी प्रेमाची गोष्ट होती. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात हे अचानक शाहरुख खान येतो अन् रणबीर कपूरला एकतर्फी प्रेमाच्या संकल्पनेबद्दल बोलतांना दिसतो.
ए दिल है मुश्किल (2016): धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली निर्मित, 'ऐ दिल है मुश्किल' ही कथा गुंतागुंतीच्या नात्यांभोवती फिरणारी आहे यात विशेषत: एकतर्फी प्रेमाची गोष्ट होती. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात हे अचानक शाहरुख खान येतो अन् रणबीर कपूरला एकतर्फी प्रेमाच्या संकल्पनेबद्दल बोलतांना दिसतो.
लक बाय चान्स (2009):
लक बाय चान्स हा झोया अख्तर यांनी दिग्दर्शित केलेला एक ड्रामा चित्रपट आहे. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी निर्मित, या चित्रपटात अभिनेता फरहान अख्तर आणि कोंकणा सेन शर्मा मुख्य भूमिकेत आहेत.यातही  शाहरुख खानच्या कॅमिओची बरीच चर्चा रंगली होती.
लक बाय चान्स (2009): लक बाय चान्स हा झोया अख्तर यांनी दिग्दर्शित केलेला एक ड्रामा चित्रपट आहे. फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी निर्मित, या चित्रपटात अभिनेता फरहान अख्तर आणि कोंकणा सेन शर्मा मुख्य भूमिकेत आहेत.यातही शाहरुख खानच्या कॅमिओची बरीच चर्चा रंगली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com