खडकीतल्या रेंजहिलमध्ये गेलं त्याचं बालपण, आता मोठा स्टार

आपल्या आगळ्या वेगळ्या अभिनयामुळे बॉलीवूडमध्ये प्रख्यात झालेला अभिनेता म्हणजे के के मेनन.
खडकीतल्या रेंजहिलमध्ये गेलं त्याचं बालपण, आता मोठा स्टार

आपल्या आगळ्या वेगळ्या अभिनयामुळे बॉलीवूडमध्ये प्रख्यात झालेला अभिनेता म्हणजे के के मेनन. त्याच्या अभिनयाचे जगभर चाहते आहेत. बॉलीवू़डमध्येही तो कमालीचा लोकप्रिय आहे. आज त्याचा जन्मदिन आहे. त्यानिमित्तानं आपण त्याच्याविषयीच्या काही मनोरंजक गोष्टी जाणून घेणार आहोत. हिंदी, इंग्रजी याबरोबरच वेगवेगळ्या भाषांमधील चित्रपटांमध्ये त्यानं भूमिका केल्या. त्याच्या त्या भूमिकांना प्रेक्षकांना आवडल्या. कुणाचं अनुकरण न करता आपल्याला जे भावतं, आवडतं त्यावर काम करुन प्रेक्षकांचे मनोरंजन करणं. हा आपला हेतू असल्याचे के के सांगतो. चित्रपट, मालिका, वेबसीरिज, रियॅलिटी शो मध्येही त्यानं सहभाग घेतला आहे. काही सामाजिक उपक्रमांमध्येही तो दिसला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com