PHOTO : मूर्त-अमूर्त कलाकृतींचा आविष्कार - सामूहिक कलाप्रदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PHOTO : मूर्त-अमूर्त कलाकृतींचा आविष्कार - सामूहिक कलाप्रदर्शन

bombay art society

'आर्ट ग्रूव्हज' आयोजित देशभरातील प्रतिभावंत अशा २० चित्रकार आणि छायाचित्रकारांच्या कलाकृतींचे सामूहिक कला प्रदर्शन मुंबईत वांद्रे रिक्लेमेशन येथील रंगशारदासमोरील प्रसिद्ध 'बॉम्बे आर्ट सोसायटी'च्या कलादालनात भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक श्रेयस तळपदे यांच्या हस्ते झाले.

या प्रदर्शनात भारतातील विविध प्रदेशांतील २० चित्रकारांचा समावेश असून त्यांनी जलरंग, तैलरंग वापरुन साकारलेल्या वास्तववादी, निम्न वास्तववादी व अमूर्त शैलीतील विविध चित्राकृतींचा आविष्कार रसिकांना पाहायला मिळणार आहे.

हे प्रदर्शन रसिकांना १६ ते २३ एप्रिल या दरम्यान सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या वेळेत विनामूल्य पाहाता येणार आहे.

'आर्ट ग्रूव्हज' या  कलाप्रवर्तक संस्थेची स्थापना चित्रकार पूर्णिमा दयाल यांनी २०२० साली केली. मुंबई व विविध राज्यांतील चित्रकारांना एकत्रित आणून त्यांच्या कलागुणांना वाव मिळवून देणे, हा 'आर्ट ग्रूव्हज' या  कलाप्रवर्तक संस्थेचा मूळ उद्देश आहे. आयोजिका पूर्णिमा दयाल यांनी देशभरातील प्रतिभावंत अशा २० चित्रकारांना एकत्र आणून त्यांनी तयार केलेल्या चित्राकृती या प्रदर्शनात मांडल्या आहेत.

या प्रदर्शनात सादर झालेले विविधांगी कलाविष्कार कलात्मक व आकर्षक अशा वास्तववादी, अमूर्त व निम्न वास्तववादी शैलीतून व्यक्त झालेल्या कलाकृतींचे रम्य दर्शन कलाप्रेमींना घडवतात.

कलाकार शालीना आहवा गुप्ता यांनी काढलेले चित्र

कलाकार सपना आनंद यांचे पुरस्कार विजेते चित्र

कलाकार संध्या जठार यांनी काढलेले चित्र

कलाकार संध्या जठार यांनी काढलेले चित्र

कलाकार सपना आनंद आणखी एक चित्र

कलाकार सपना आनंद आणखी एक चित्र

कलाकार पूर्णिमा दयाळ यांनी हे चित्र काढले आहे.

कलाकार रितू गोएल यांचे चित्र

कलाकार रितू गोएल यांचे चित्र

कलाकार रिना वाल यांचे चित्र

कलाकार रिना वाल यांचे चित्र

कलाकार मल्लिका गुर्नानी यांनी काढलेले छायाचित्र

कलाकार कामिनी मिश्रा यांची कलाकृती

कलाकार कामिनी मिश्रा यांची कलाकृती

कलाकार अंबिका कपूर विज यांचे चित्र

कलाकार अंबिका कपूर विज यांचे चित्र

कलाकार अंजूम शाह यांनी काढलेले चित्र

कलाकार अंजूम शाह यांनी काढलेले चित्र

कलाकार लुशू कपूर यांनी काढलेले चित्र

कलाकार लुशू कपूर यांनी काढलेले चित्र

कलाकार हसरत अली यांनी काढलेले छायाचित्र

कलाकार हसरत अली यांनी काढलेले छायाचित्र

टॅग्स :artexhibition