मुलींच्या 'या' सवयी बॉयफ्रेंन्डला आजिबात आवडत नाही, करू शकतो ब्रेकअप | Relationship Tips | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Relationship Tips : मुलींच्या 'या' सवयी बॉयफ्रेंन्डला आजिबात आवडत नाही

Boyfriend doesn't like girls habits at all, can breakup Relationship

जर तुम्ही तुमच्या बॉयफ्रेन्डला डोमिनेट करत असाल, प्रत्येक गोष्टीत त्याला आपल्या बोटांवर नाचवत असाल जरा थांबा. तुमची ही चूकीमुळे नातं तुटू शकते.

गर्लफ्रेन्ड-बॉयफ्रेन्ड असणे सामान्य गोष्ट आहे पण काही नाते काही नातं आयुष्यभर टिकतात तर काही मध्येच तुटतात. कोणत्याही रिलेशनशीप पुढे जावे यासाठई बॉयफ्रेन्ड-गर्लफ्रेंन्ड दोघांना एकमेकांना समजून घेतले पाहिजे. पण कित्येकदा काही मुलींना अशा सवयी असतात ज्या मुलांना अजिबात आवडत नाही, ज्यामुळे पुढे जाऊन पार्टनर एकमेकांवर विश्वास ठेवत नाही आणि बॉयफ्रेन्ड , गर्लफ्रेन्डला वैतागुन नाते तोडून टाकतो. तुमच्या कोणत्या ५ सवयी पार्टनरला आजिबात आवडत नाही...जाणून घेऊ या


संशय घेणे -
काही मुली आपल्या बॉयफ्रेन्डचा फोन चेक करतात. त्यांचे सोशल मिडिया अकांऊट स्टॉक करतात आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात की त्यांचा बॉयफ्रेन्ड  दुसऱ्या कोणासोबत नाते तर ठेवत नाही ना. पण तुमची ही सवय चूकीची आहे आणि तुमच्या बॉयफ्रेन्डला ती केव्हाच आवडणार नाही.  तुमचा तुमच्या जोडीदारवर विश्नास असला पाहिजे तर तुमचे नातं आणखी दृढ होईल.

संशय घेणे - काही मुली आपल्या बॉयफ्रेन्डचा फोन चेक करतात. त्यांचे सोशल मिडिया अकांऊट स्टॉक करतात आणि हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात की त्यांचा बॉयफ्रेन्ड दुसऱ्या कोणासोबत नाते तर ठेवत नाही ना. पण तुमची ही सवय चूकीची आहे आणि तुमच्या बॉयफ्रेन्डला ती केव्हाच आवडणार नाही. तुमचा तुमच्या जोडीदारवर विश्नास असला पाहिजे तर तुमचे नातं आणखी दृढ होईल.


इमोनशली ब्लॅकमेल करणे -
नेहमी असे होते की, मुली आपली एखादी गोष्ट मनविण्यासाठी रडू लागतात आणि मग आपल्या बॉयफ्रेन्डला इमोनशली ब्लॅकमेल करतात. ही सवय बॉयफ्रेन्डला आवडत नाही आणि ते अशा मुलींपासून लांब राहतात.

इमोनशली ब्लॅकमेल करणे - नेहमी असे होते की, मुली आपली एखादी गोष्ट मनविण्यासाठी रडू लागतात आणि मग आपल्या बॉयफ्रेन्डला इमोनशली ब्लॅकमेल करतात. ही सवय बॉयफ्रेन्डला आवडत नाही आणि ते अशा मुलींपासून लांब राहतात.


डॉमीनेटिंग नेचरमुळे वैतागतात पुरूष -
बऱ्याचदा काही मुलींना सवय असते की त्यांच्या म्हणण्यानुसार सगळं झाल पाहिजे, ज्यामुळे त्या आपल्या बॉयफ्रेन्डला आपल्या बोटावर नाचवतात. त्यांना वाटत असते की, बॉयफ्रेन्डने प्रत्येक काम विचारून केले पाहिजे. पण मुलींचे हेच डॉमिनेटिंग नेचर मुलांना अजिबात आवडत नाही,

डॉमीनेटिंग नेचरमुळे वैतागतात पुरूष - बऱ्याचदा काही मुलींना सवय असते की त्यांच्या म्हणण्यानुसार सगळं झाल पाहिजे, ज्यामुळे त्या आपल्या बॉयफ्रेन्डला आपल्या बोटावर नाचवतात. त्यांना वाटत असते की, बॉयफ्रेन्डने प्रत्येक काम विचारून केले पाहिजे. पण मुलींचे हेच डॉमिनेटिंग नेचर मुलांना अजिबात आवडत नाही,


बॉयफ्रेन्डला न स्पेस देणे- 
मुलांना नेहमी वाटते की, त्यांच्या जोडीदाराने त्यांना कोणतेही रोकटोक करू नये. प्रत्येक गोष्ट विचारून किंवा सांगून केली पाहिजे, कोणासोबत जात आहे, का जात आहे? मुलांना मुलींचे असे टोकणे आवडत नाही. त्यामुळे तुम्ही आपल्या बॉयफ्रेन्डला स्पेस द्या. आपल्या मित्र-परिवारसोबत फिरण्यासाठी त्यांना अडवू नका.

बॉयफ्रेन्डला न स्पेस देणे- मुलांना नेहमी वाटते की, त्यांच्या जोडीदाराने त्यांना कोणतेही रोकटोक करू नये. प्रत्येक गोष्ट विचारून किंवा सांगून केली पाहिजे, कोणासोबत जात आहे, का जात आहे? मुलांना मुलींचे असे टोकणे आवडत नाही. त्यामुळे तुम्ही आपल्या बॉयफ्रेन्डला स्पेस द्या. आपल्या मित्र-परिवारसोबत फिरण्यासाठी त्यांना अडवू नका.


दुसऱ्याच्या बोलण्यामध्ये अडकू नका -
कित्येकदा मुली कोणत्याही व्यक्तीची गोष्ट ऐकून आपल्या बॉयफ्रेन्डसोबत भांडन करतात आणि बॉयफ्रेन्डचे म्हणने ऐकून पण घेत नाही. मुलींची ही सवय मुलांना अजिबात आवडत नाही. त्यामुळे तुम्ही अशा वेळी एकमेकांवर विश्वास ठेवला पाहिजे.

दुसऱ्याच्या बोलण्यामध्ये अडकू नका - कित्येकदा मुली कोणत्याही व्यक्तीची गोष्ट ऐकून आपल्या बॉयफ्रेन्डसोबत भांडन करतात आणि बॉयफ्रेन्डचे म्हणने ऐकून पण घेत नाही. मुलींची ही सवय मुलांना अजिबात आवडत नाही. त्यामुळे तुम्ही अशा वेळी एकमेकांवर विश्वास ठेवला पाहिजे.

go to top