Buddha Pournima 2022: बुद्धपौर्णिमेनिमित्त मोदींची पूजा; पाहा फोटो

पंतप्रधान मोदींनी नेपाळमधील लुंबिनी येथे असलेल्या महामायादेवी मंदिराला भेट दिली आहे.
Narendra Modi
Narendra ModiANI
Updated on

पंतप्रधान मोदींनी नेपाळमधील लुंबिनी येथे असलेल्या महामायादेवी मंदिराला भेट दिली आहे. त्यावेळी त्यांनी बौद्ध भिक्खू यांच्यासोबत गौतम बुद्धाची प्रार्थना केली.

नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांच्यासोबत त्यांनी या मंदिराची भेट घेतली.
नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देउबा यांच्यासोबत त्यांनी या मंदिराची भेट घेतली.ANI
या भेटीवेळी कडक सुरक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने ही भेट घेतली आहे.
या भेटीवेळी कडक सुरक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने ही भेट घेतली आहे.ANI
बुद्धाच्या स्मारकाची पूजा पंतप्रधान मोदींच्या हस्ते यावेळी करण्यात आली.
बुद्धाच्या स्मारकाची पूजा पंतप्रधान मोदींच्या हस्ते यावेळी करण्यात आली.ANI
बौद्ध भिक्खू आणि नेपाळचे पंतप्रधानांनी बुद्धांची प्रार्थना केली.
बौद्ध भिक्खू आणि नेपाळचे पंतप्रधानांनी बुद्धांची प्रार्थना केली.ANI
यावेळी बुद्धांच्या स्मारकाचे दर्शन दोन्ही पंतप्रधानांनी घेतले.
यावेळी बुद्धांच्या स्मारकाचे दर्शन दोन्ही पंतप्रधानांनी घेतले.ANI
सर्व बौद्ध भिक्खूंनी यावेळी पंतप्रधानांचे स्वागत केले.
सर्व बौद्ध भिक्खूंनी यावेळी पंतप्रधानांचे स्वागत केले.ANI
पंतप्रधान मोदींनी यावेळी उपस्थित असलेल्या सर्व भिक्खूंचे स्वागत केले.
पंतप्रधान मोदींनी यावेळी उपस्थित असलेल्या सर्व भिक्खूंचे स्वागत केले.ANI

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com