- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- मनोरंजन
- सप्तरंग
- YIN युवा
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- धन की बात
- क्रीडा
- आणखी..
- करिअर-नोकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- Myfa
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- दैनंदिन भविष्य
- साप्ताहिक भविष्य
- संपादकीय
- विज्ञान तंत्रज्ञान
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- ब्लॉग
- फुड
- आरोग्य
- काही सुखद
- प्रतिक्रिया-युनियन-बजेट
- वुमेन्स-कॉर्नर
- अर्थसंकल्प 2022
Buddha Pournima 2022: बौद्ध पौर्णिमेनिमित्त प्रियजनांना शेअर करा शुभेच्छा


Buddha Pournima 2022: भगवान गौतम बुद्धांचा जन्म वैशाख कृ.14 अर्थात वैशाख पौर्णिमेला झाला. म्हणून वैशाख महिन्यातील पौर्णिमा बुद्धपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.

Buddha Pournima 2022: गौतम बुद्धांचा जन्म इ.स. पूर्व 563 मध्ये नेपाळमधील लुम्बिनी येथे झाला.

Buddha Pournima 2022: त्यांच्या वडिलांचे नाव राजा शुद्धोदन आणि आईचे नाव माया होते.

Buddha Pournima 2022: सिद्धार्थच्या जन्मानंतर त्याच्या आईचं निधन झाले, त्यानंतर त्यांचा सांभाळ मावशी गौतमी यांनी केला, तिच्याच नावावरून त्यांचं नाव गौतम असं पडलं.

Buddha Pournima 2022: एका तपस्वीने शुद्धोदनाला सांगितले होते की सिद्धार्थ मोठा होऊन सर्व जगाचे कल्याण करेल, अशी एका तपस्वीने भाकीत केलं होतं.

Buddha Pournima 2022: वयाच्या सोळाव्या वर्षी सिद्धार्थ यांचा विवाह यशोधराशी झाला. पुढे सिद्धार्थ यांची पत्नी यशोधरा हिने एका मुलाला जन्म दिला.

Buddha Pournima 2022: एके दिवशी सिद्धार्थ रथातून फेरफटका मारत असताना त्याला वृद्ध, आजारी व्यक्ती, अंत्ययात्रा, संन्यासी इ. गोष्टी दिसल्या आणि त्याला जीवनातील सत्याची जाणीव झाली.

Buddha Pournima 2022: सिद्धार्थ आपल्या महालात गेले आणि पत्नी आणि मुलासह सर्व प्रकारची संपत्ती, राजेशाही, भोग आणि विलास सोडला. त्यावेळी सिद्धार्थचे वय फक्त 27 वर्ष होते.

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.