- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- मनोरंजन
- सप्तरंग
- YIN युवा
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- धन की बात
- क्रीडा
- आणखी..
- करिअर-नोकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- Myfa
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- दैनंदिन भविष्य
- साप्ताहिक भविष्य
- संपादकीय
- विज्ञान तंत्रज्ञान
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- ब्लॉग
- फुड
- आरोग्य
- काही सुखद
- प्रतिक्रिया-युनियन-बजेट
- वुमेन्स-कॉर्नर
- अर्थसंकल्प 2022
शाहू महाराजांच्या शताब्दीच्या पूर्वसंध्येला कोल्हापुरात 'कॅन्डल मार्च'

कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे हे स्मृती शताब्दी वर्ष आहे. उद्या 6 मे रोजी शाहू महाराजांची 100 वी पुण्यतिथी आहे.

त्यानिमित्त कोल्हापूरमध्ये लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज (Lokraja Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj) कृतज्ञता पर्वाचं (Smriti Centenary Year) आयोजन करण्यात आलंय.

यावेळी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना आदरांजली वाहण्यासाठी आणि त्यांना कृतज्ञता वाहण्यासाठी कोल्हापूरकर (Kolhapur) 100 सेकंद स्तब्ध आणि मौन राहत लोकराजांना अनोखी श्रद्धांजली वाहणार आहेत.

18 एप्रिल ते 22 मे दरम्यान आयोजन करण्यात आलेल्या या उत्सवाचा मुख्य सोहळा उद्या 6 मे रोजी होणार आहे.

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी निमित्त आयोजित केलेल्या कृतज्ञता पर्वामध्ये शाहू स्मृती शताब्दीच्या पूर्वसंध्येला आज दसरा चौक ते शाहू समाधी स्थळ या मार्गावर कॅन्डल मार्च काढून समतेचा संदेश देणाऱ्या शाहू महाराजांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले.

या कॅन्डल मार्चमध्ये मंत्री सतेज पाटील यांच्यासह जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन अधिकारी, महिला व विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग घेतला होता.

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.