sakal

बोलून बातमी शोधा

PHOTO : जनावरांची 'वंदे भारत एक्सप्रेस'ला जोराची धडक; अपघातात एक्स्प्रेसचं मोठ नुकसान

Mumbai-Ahmedabad Vande Bharat Express

या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसून एक्स्प्रेसचं प्रचंड नुकसान झालं आहे.

वैतरणा ते मणिनगर दरम्यान सेमी हायस्पीड मुंबई-अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेसचा (Mumbai-Ahmedabad Vande Bharat Express) अपघात झाला आहे.

1 ऑक्टोबरपासून या एक्स्प्रेसला सुरुवात झाली होती.

आज सकाळी 11.18 च्या सुमारास हा अपघात घडला आहे.

जनावरे धडकल्यामुळं हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.

गुजरातची राजधानी असलेल्या गांधीनगर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंर ही एक्स्प्रेस 1 ऑक्टोबर पासून सुरु झाली होती.