Photos : शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वसंध्येला दुर्गराज रायगडावर जल्लोष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Photos : शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वसंध्येला दुर्गराज रायगडावर जल्लोष

अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही दुर्गराज रायगडावर ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे मार्गदर्शक युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा होणार आहे. यंदा ‘धार तलवारीची युद्धकला महाराष्ट्राची’, ‘जागर शिवशाहीरांचा स्वराज्याच्या इतिहासाचा’ व ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ हे कार्यक्रम शिवराज्याभिषेक महोत्सवाचे आकर्षण बिंदू असणार आहेत.

पाच जून रोजी सायंकाळी पाच वाजता ‘धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची’ हा शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम झाला.

युवराज संभाजी छत्रपती महाराज व युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांचे भव्य स्वागत. शिवभक्तांच्या समवेत पायी गड चालण्यास प्रारंभ केला.

छत्रपती शिवराय व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वारसदार युवराज संभाजी छत्रपती महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे किल्ले रायगडावर हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

पारंपरिक लोककलांचा मिरवणुकीत जागर घालण्यात आला.

गडदेवता शिरकाई देवीचा गोंधळ झाले. जगदीश्वराचे वारकरी संप्रदायाकडून कीर्तन, जागर व काकड आरती झाली

टॅग्स :KolhapurRaigadCelebration
go to top