Photo: श्रावण नाही का? श्रेया बुगडेचं ताट पाहून चाहत्याची भन्नाट कमेंट.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Photo: श्रावण नाही का? श्रेया बुगडेचं ताट पाहून चाहत्याची भन्नाट कमेंट..

chala hawa yeu dya fame shreya bugde shared her goa vacation photos

shreya bugde : गेल्या अनेक वर्षांपासून 'चला हवा येऊ द्या'(Chala Hawa Yevu Dya) या 'झी मराठी(Zee Marathi) वरील कार्यक्रमातनं घराघरातील रसिकांच्या मनावर राज्य करत आहे. श्रेयाने या आधी नाटक, मालिकांमधून बरीच कामं केली आहेत. पण श्रेयाला खरी ओळख 'चला हवा येऊ द्या' मुळे मिळाली. श्रेयाने आज प्रचंड ;लोकप्रियता मिळवली पण त्यामागे तिची अथक मेहनत आहे. पण अशी अविरत काम करणारी श्रेया आता चक्क सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. श्रेया सध्या गोव्यामध्ये मजा करत आहे. त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (chala hawa yeu dya fame shreya bugde shared her goa vacation photos)

सध्या श्रेया बुगडे सध्या गोव्यामध्ये आपलं व्हेकेशन एन्जॉय करत आहे.

सध्या श्रेया बुगडे सध्या गोव्यामध्ये आपलं व्हेकेशन एन्जॉय करत आहे.

सध्या श्रेया बुगडे गोव्यात आपलं व्हेकेशन एन्जॉय करत आहे.

सध्या श्रेया बुगडे गोव्यात आपलं व्हेकेशन एन्जॉय करत आहे.

श्रेया गोव्यातील खाद्यपदार्थांचादेखील आस्वाद घेत आहे. यावेळी तिने एका नॉन व्हेज थाळीचा फोटो शेयर केला आहे.

श्रेया गोव्यातील खाद्यपदार्थांचादेखील आस्वाद घेत आहे. यावेळी तिने एका नॉन व्हेज थाळीचा फोटो शेयर केला आहे.

हे फोटो पाहून एक चाहता  तिला विचारतो, 'श्रावण नाही का?', सेलिब्रेटी श्रावण पाळत नाहीत का?'.. ही कमेंट सध्या बरीच चर्चेत आहेत.

हे फोटो पाहून एक चाहता तिला विचारतो, 'श्रावण नाही का?', सेलिब्रेटी श्रावण पाळत नाहीत का?'.. ही कमेंट सध्या बरीच चर्चेत आहेत.