कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकांचे निकाल लागले असून महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय झाला आणि भाजपाचे सत्यजित कदम यांचा पराभव झाला आहे. या विजयानंतर कॉंग्रेस आणि मित्र पक्षांकडून जल्लोष व्यक्त केला जात आहे. तसेच भाजपाच्या पराभवानंतर चंद्रकांत पाटील यांचे मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूकांचे निकाल लागले असून महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय झाला.
भाजपाचे सत्यजित कदम यांचा या पोटनिवडणूकीत पराभव झाला आहे.
पराभवानंतर त्यांना विरोधकांकडून ट्रोल केलं जात आहे.
नेटकऱ्यांनी त्यांच्यावर काही मीम्स तयार करत त्यांना हिमालयात नेऊन बसवलं आहे.
त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काही नेत्यांकडून चंद्रकांत पाटील यांचे हरिद्वार तिकीट बुक करण्यात आले आहे. ते तिकीट सध्या व्हायरल होत आहे.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.