sakal

बोलून बातमी शोधा

Tribal Dance Festival : 10 देशांतील आदिवासी कलाकारांचा सहभाग; महोत्सवात प्राचीन परंपरेचं दर्शन

Chhattisgarh National Tribal Dance Festival

छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये नुकतेच राष्ट्रीय आदिवासी नृत्य महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं.

मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं.

या महोत्सवात 10 देशांसह सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आदिवासी कलाकार सहभागी झाले आहेत.

आदिवासी नृत्य महोत्सवात देश-विदेशातील कलाकारांनी रंगत वाढवलीय.

आदिवासी नृत्य महोत्सवानिमित्त बोलताना मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले, 'नृत्याचा इतिहास माणसाच्या इतिहासाइतकाच जुना आहे. जगभरातील आदिवासींच्या नृत्यशैली, वादनात साम्य आहे.'

तीन दिवस चालणाऱ्या नृत्य महोत्सवाची झलक दाखवणारे देशभरातील नृत्य संघ.

छत्तीसगड सरकारच्या या अनोख्या कार्यक्रमाची ही तिसरी वेळ आहे.

या राष्ट्रीय महोत्सवात टोगो, मोझांबिक, सर्बिया, इंडोनेशिया, मालदीव, मंगोलिया, न्यूझीलंड, रशिया, रवांडा, इजिप्त या देशांतील नर्तकांनी सहभाग घेतला आहे.

आदिवासी नृत्य महोत्सवात परदेशातील 100 कलाकारांसह देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 1500 आदिवासी कलाकार सहभागी झाले आहेत.

सायन्स कॉलेज मैदानाच्या मध्यवर्ती भागात आदिवासी लोककला आणि हस्तकलेवर आधारित शिल्पग्राम उभारण्यात आलं आहे. जिथं शिल्पग्राममध्ये 40 स्टॉल्स उभारण्यात येणार आहेत.

या महोत्सवात घरगुती वस्तू, कलात्मक सजावटीच्या वस्तू, लोखंडी कलाकुसर, लाकूडकाम, बांबू कलाकुसर, मातीच्या कलाकुसरीच्या वस्तू प्रदर्शित व विक्री केल्या जात आहेत.