बालकलाकार मायरा वायकुळचे Cute Photos पाहिलेत का?

चार वर्षांची असणारी मायरा टिकटॉक स्टार असून तिच्या टिकटॉक वरील व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली होती.
 मायरा वायकुळ
मायरा वायकुळsakal
Updated on

झी मराठी वाहिनीवर सुरू असलेली 'माझी तुझी रेशीमगाठ' ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी झाली. मालिकेत श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे सारख्या दिग्गज कलाकारांची फौज असताना मात्र बाल कलाकार मायरा वायकुळ सगळ्यांचं लक्ष वेधून घेतेय मायरा हिने या मालिकेत परीची भूमिका साकारली आहे.मालिकेतील छोट्या परीमुळं ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. (child artist mayra vaikul's cute photos)

मायरा वायकुळ  फक्त चार वर्षांची आहे ती आपल्या कुटुंबासोबत मुंबईत राहते. तिने इतक्या कमी वेळात मिळवलेली प्रसिद्धीचे सर्वत्र कौतुक केले जाते.
मायरा वायकुळ फक्त चार वर्षांची आहे ती आपल्या कुटुंबासोबत मुंबईत राहते. तिने इतक्या कमी वेळात मिळवलेली प्रसिद्धीचे सर्वत्र कौतुक केले जाते.
चार वर्षांची असणारी मायरा टिकटॉक स्टार असून तिच्या टिकटॉक वरील व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली होती.
चार वर्षांची असणारी मायरा टिकटॉक स्टार असून तिच्या टिकटॉक वरील व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली होती.
सोशल मीडियावर आधीच स्टार ठरलेली चिमुकली मायरा मालिकेच्या एका एपिसोडसाठी दहा हजार रुपये मानधन घेत असल्याचं समजतंय.

तिचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत. तिचे स्वत:चे यूट्यूब चॅनल देखील आहे. तिचे सर्व सोशल मीडिया अकाऊंट तिची आई सांभाळते.

सोशल मीडियावर  मायराचे अनेक व्हिडीओ तुम्हाला पाहायला मिळतील. मायराच्या योगा सेशन, खेळण्यांपासून तिने बनवलेला केक आणि हळदी कुंकू समारंभापर्यंत अनेक व्हिडीओ दिसतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com