भारतातील मोठ्या किल्ल्यांपैकी एक 'चित्रदुर्ग किल्ला'; पाहा Photos

Chitradurga Fort
Chitradurga Fort esakal
Updated on

इ.स.1100 ते इ.स.1300 या कालावधीमध्ये चाकुक्य काळात बांधकाम झालेला चित्रदुर्ग किल्ला भारतातील मोठ्या किल्ल्यांपैकी एक समजला जातो. 1500 एकर मध्ये हा किल्ला पसरला असून ग्रेनाईटच्या शिळा हे या किल्याचे मुख्य वैशिष्ट आहे. आपल्या देशातील समृद्धीचे दर्शन घडवणारा किल्ल्याबद्दल आज आपण पाहणार आहोत.esakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com