sakal

बोलून बातमी शोधा

Chocolate Day Outfit : चॉकलेड डे चा स्वॅग; फॅशन अशी की चॉकलेटी लूक बघून नजर हटणार नाही

Chocolate Day Outfit

Chocolate Day Outfit : व्हॅलेंटाइन वीकमधला तिसरा आणि अनेकांचा आवडता दिवस म्हणजे चॉकलेट डे. या दिवशी पार्टनर त्यांच्या क्रशला किंवा त्यांच्या गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडला त्यांचे आवडते चॉकलेट देऊन हा दिवस सेलिब्रेट करतात. त्याच निमित्ताने आज तुम्ही चॉकलेटी कलरचे किंवा डार्क फॅशनेबल ड्रेस विअर करून हा दिवस अजून चांगला सेलिब्रेट करू शकता.

अॅक्ट्रेस तारा सुतारियाचा ड्रेस बघून तुम्ही आजचा तुमचा ड्रेस पॅटर्न ठरवू शकता. अगदी वेस्टर्न लूक येईल. चॉकलेटी कलरचा हा ड्रेस तुम्हाला अगदी सूट करेल.

कतरिनाचा हा वन पिस तुम्हाला अगदी क्लासी लूक देईल. तुम्हाला आज वन स्पेशल घ्यायची किंवा घालायची इच्छा असेल तर तुम्ही असा लूक करा. तुमचा पार्टनरसुद्धा या लूकने इंप्रेस होईल.

तुम्हाला जर आज ट्रॅडिशन विअर करायची इच्छा असेल तर  हा लूक तुम्हाला आणखी क्लासी दिसेल. अगदी कॉफी कलर आहे या आउटफिटचा. कुठल्याही महिलेला किंवा तरुणीला शोभून दिसेल असा हा लूक आहे.

यामी गौतम या टू पीसमध्ये क्लासी दिसतेय. तुमच्याकडे स्कर्ट असेल तर तुम्ही असा लूक ट्राय करू शकता.

टॉप घालूनही तुम्ही क्लासी दिसू शकता. तेव्हा क्रॉप टॉप मध्ये तुम्ही ब्राउन, कॉफी आणि गडद लाल रंगाचे टॉपही विअर करु शकता.

तुम्हाला अगदी ट्रॅडिशनल दिसायचं असेल तर तुम्ही ब्राउन किंवा कॉफी कलरची साडीसुद्धा ट्राय करु शकता. लग्न झालेल्या महिलांवर किंवा साडीप्रेमी महिलांवर हा लूक फार सूट करेल.