Fri, Feb 3, 2023
CM Shinde Visit: सुमंगलम या आंतरराष्ट्रीय सोहळ्याच्या बोधचिन्ह अनावरण कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची हजेरी
Published on : 28 November 2022, 8:22 am
महान समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांचा स्मृतिदिन आहे. समाजाला प्रगतीपथाची दिशा दाखवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंचगंगा घाटावर आयोजित कणेरी मठावरील सुमंगलम या आंतरराष्ट्रीय सोहळ्याच्या बोधचिन्ह अनावरण कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली.
यानिमित्ताने मंत्रालयातील मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ थोर समाजसुधार महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण आज करण्यात आले.
याप्रसंगी त्यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून विनम्रतापूर्वक अभिवादन केले.
या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, छगन भूजबळ इत्यादी उपस्थित होते.