Photos : मुंबईकरांना मिळालं दुसरं Viewing Deck, आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Girgaon Viewing Deck
Girgaon Viewing DeckTwitter

दादर येथील दर्शक गॅलरीनंतर गिरगाव येथे देखील दर्शक गॅलरी उभारण्यात आली आहे. या गॅलरीतून दर्शकांना समुद्रांचं सौंदर्य पाहता येणार आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या गॅलरीचं लोकार्पण करण्यात आलं. पाहुयात या गॅलरीचे काही क्षणचित्रे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com