CM ठाकरे सहकुटुंब चंद्रभागा शिंदे आजींच्या भेटीला; पाहा PHOTOS | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM ठाकरे सहकुटुंब चंद्रभागा शिंदे आजींच्या भेटीला; पाहा PHOTOS

CM Uddhav Thackeray with his family member visited  Chandrabhaga Shinde at her house

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचाविरोधात मातोश्री बाहेर घोषणा देणाऱ्या फायर आजींच्या घरी जात आज शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब भेट घेतली.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी त्या आजी असल्या तरी अजूनही मनाने त्या युवा सेनेच्या कार्यकर्त्या आहेत, असे म्हणत या आजींचे कौतुक केले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी त्या आजी असल्या तरी अजूनही मनाने त्या युवा सेनेच्या कार्यकर्त्या आहेत, असे म्हणत या आजींचे कौतुक केले.

 ठाकरे सहकुटुंब आभार मानण्यासाठी आजींच्या घरी पोहचल्यानंतर रश्मी ठाकरे यांनी यावेळी आजींना मिठाई भरवली.

ठाकरे सहकुटुंब आभार मानण्यासाठी आजींच्या घरी पोहचल्यानंतर रश्मी ठाकरे यांनी यावेळी आजींना मिठाई भरवली.

 आजींच्या भेटीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे आले होते.

आजींच्या भेटीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे आले होते.

टॅग्स :Shiv SenaUddhav Thackeray
go to top