- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- मनोरंजन
- सप्तरंग
- YIN युवा
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- धन की बात
- क्रीडा
- आणखी..
- निवडणूक
- करिअर-नोकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- Myfa
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- दैनंदिन भविष्य
- साप्ताहिक भविष्य
- संपादकीय
- विज्ञान तंत्रज्ञान
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- ब्लॉग
- फुड
- आरोग्य
- काही सुखद
- प्रतिक्रिया-युनियन-बजेट
- वुमेन्स-कॉर्नर
- अर्थसंकल्प 2022
CWG 2022 : भारताला रौप्यपदक मिळवून देणारी बिंद्याराणी देवी आहे तरी कोण?


२३ वर्षीय बिंद्याराणी देवीचे बिंद्यारानी देवी सोरखाईबाम असे पुर्णनाव आहे.

बिंद्यारानी देवीने 2016 च्या पेनांग, मलेशिया येथे झालेल्या जागतिक युवा चॅम्पियनशिपमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि 10 व्या स्थानावर राहिली.

बिंद्यारानीने उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे झालेल्या जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत तिने भारतासाठी महिलांच्या ५५ किलो क्लीन अँड जर्क प्रकारात सुवर्णपदक जिंकले.

2019 साली दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले होते.

2019 मध्ये बिंद्यारानीने कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले.

खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग लीग 2022 मध्ये, बिंद्यारानीने राष्ट्रीय विक्रम करून सुवर्णपदक जिंकले.

वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.