ऑस्ट्रलियाच्या स्पिनरला पत्नीने मॉडेलसोबत किस करताना पकडले अन्...

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचा स्टार स्पिनर नॅथन लायनने आपल्या पत्नीला सोडून गर्लफ्रेंड सोबत लग्न केलं
cricket nathan lyon share
cricket nathan lyon share
Updated on

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचा स्टार स्पिनर नॅथन लायनने आपल्या पत्नीला सोडून गर्लफ्रेंड सोबत लग्न केलं आहे. काही दिवसांपासून नॅथन लायन याचे विवाहबाह्य संबंध आहेत याची चर्चा सुरु होती.

वयाच्या 34 व्या वर्षी नॅथनने दुसरे लग्न केले. गेल्या 5 वर्षांपासून तो एमाला डेट करत होता आणि आता अखेर दोघेही नव्या नात्यात बांधले गेले आहेत.

आपल्या दुसऱ्या लग्नाची माहिती नॅथनने सोशल मीडियावर दिली आहे.  'मिस्टर आणि मिसेस' अशी खास कॅप्शन देत नॅथनने दोघांच्या लग्नाचा फोटो शेअर केला.

नॅथन लायन आणि एम्मा यांनी गेल्या वर्षी एंगेजमेंट केली होती. दोघेही गेल्या ५ वर्षांपासून एकमेकांशी प्रेमसंबंधात होते.  नॅथनने अनेकदा एम्मासोबतचे रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, एम्मा मॅकार्थी जेव्हा नॅथन लायनच्या संपर्कात आली तेव्हा ती ऑस्ट्रेलियन ऑलराऊंडर मिचेल मार्शला डेट करत होती.

नॅथन लायनचा फोटो व्हायरल झाल्यानंतर मेलिसा वारिंगने 10 वर्षांचे नाते संपवले.

एम्मा आणि लिओनचे नाते 2017 मध्ये एका विचित्र परिस्थितीत सुरू झाले, जेव्हा क्रिकेटरची पहिली पत्नी मेलिसाने दोघांना कारमध्ये एकत्र चुंबन घेताना पाहिले. तेव्हापासून त्यांच्या वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com