Cannes 2022: गोल्डन-ब्लॅक साडीत हॉट दीपिकावर उपस्थितांच्या नजरा खिळल्या... | Deepika Padukone in cannes 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cannes 2022: गोल्डन-ब्लॅक साडीत हॉट दीपिकावर उपस्थितांच्या नजरा खिळल्या...

Deepika Padukone in cannes 2022 | Deepika Padukone in Black Saree
दीपिका पदूकोण (Deepika padukone)गोल्डन-ब्लॅक रंगाच्या शिमरी साडीत कान्सच्या रेड कार्पेटवर एकदम हॉट दिसत होती.  'सब्यासाची' ची साडी आणि ज्वेलरी परिधान करण्याला दीपिकानं पसंती दिली आहे.

दीपिकाच्या आरसपानी सौंदर्यावर केवळ कॅमेऱ्याच्याच नाही तर उपस्थित साऱ्यांच्याच नजरा खिळल्या होत्या.

रेडकार्पेटवरील दीपिकाच्या भारतीय पारंपरिक लूकनं सगळ्यांचेच मन जिंकले.

यावर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हल मध्ये दीपिका परिक्षक म्हणून सहभागी झाली आहे.

दीपिकाच्या साडीसोबतच भरजरी ज्वेलरी, हेअरस्टाईलही खुलून दिसत आहे.

दीपिकाचा साडी लूक तिच्या भारतीय चाहत्यांनाही खूप आवडला आहे.

विविध देशातील मोठमोठ्या परिक्षकांसोबत दीपिकाला रेडकार्पेटवर चालण्याचा मानही मिळाला.

नेहमीच कान्सच्या रेडकार्पेटवर ड्रामा थीम किंवा फेअरीटेल थीमवर आधारित ड्रेस घालणारी दीपिका यंदा साडी लूकमध्ये जरा जास्तच खुलून दिसत होती.

go to top