बीड : एका महिलेने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर महिलेने पोलिसांकडे याबाबत केलेली तक्रार मागे घेतली आहे. यानंतर धनंजय मुंडे पहिल्यांदाच बीडला आले होते. त्यांचा बीडमध्ये गावोगावी जल्लोषात स्वागत करण्यात आले. धनंजय मुंडे यांनी या कठिणप्रसंगी जनतेने दिलेली साथबाबत मंगळवारी (ता.२६) बोलताना कृतज्ञता व्यक्त केली आहे.