IPL Photo Story: छोट्या दिनेश कार्तिकनं जिंकली नेटकऱ्यांची मनं

दिनेश कार्तिकने इंडियन प्रीमियर लीगच्या हंगामात आपल्या बॅटने धुमाकूळ घातला आहे
dinesh karthik ipl 2022 news
dinesh karthik ipl 2022 newssakal
Updated on

IPL 2022 : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा (RCB) यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने (DineshK arthik) इंडियन प्रीमियर लीगच्या हंगामात आपल्या बॅटने धुमाकूळ घातला आहे. शनिवारी दिल्ली कॅपिटल्स (DC) विरुद्धच्या सामन्यात कार्तिकने वेगवान फलंदाजी करत आरसीबीला 16 धावांनी विजय मिळवून दिला.

आयपीएलच्या या हंगामात दिल्ली संघाविरुद्धच्या सामन्यात कार्तिकच्या धडाकेबाज खेळीचे रहस्य त्याची पत्नी दीपिका उघड केले आहे. इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करताना दीपिकाने सांगितले की कार्तिकने मॅचपूर्वी त्याच्या जुळ्या मुलांशी व्हिडिओ कॉलवर बोलला होता.
आयपीएलच्या या हंगामात दिल्ली संघाविरुद्धच्या सामन्यात कार्तिकच्या धडाकेबाज खेळीचे रहस्य त्याची पत्नी दीपिका उघड केले आहे. इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करताना दीपिकाने सांगितले की कार्तिकने मॅचपूर्वी त्याच्या जुळ्या मुलांशी व्हिडिओ कॉलवर बोलला होता.sakal
व्हिडिओ कॉलवर बोलताना जुळी मुले कबीर आणि जियान यांनी वडील दिनेश कार्तिक यांना शुभेच्छा दिल्या. आता मुल फक्त 5 महिन्याची आहे. दोघांचा जन्म गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झाला आहे.
व्हिडिओ कॉलवर बोलताना जुळी मुले कबीर आणि जियान यांनी वडील दिनेश कार्तिक यांना शुभेच्छा दिल्या. आता मुल फक्त 5 महिन्याची आहे. दोघांचा जन्म गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झाला आहे.sakal
दिल्लीविरुद्धच्या सामन्यात दिनेश कार्तिकला सामनावीर ठरला आहे. 34 चेंडूत नाबाद 66 धावा केल्या. यादरम्यान त्याने 5 लांब षटकार आणि तब्बल चौकारही ठोकले आहे. दिनेश कार्तिकचा स्ट्राईक रेट संघात सर्वाधिक 194.12 होता.

IPL 2022 च्या लिलावात दिनेश कार्तिकला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 5.50 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. गेल्या हंगामात कार्तिक कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग होता. 2019 विश्वचषकातील निराशाजनक कामगिरीनंतर तो भारतीय संघातून बाहेर पडत आहे.

IPL 2022 मध्ये दिनेश कार्तिकने पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्ध 14 चेंडूत नाबाद 32 धावा केल्या तर कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध त्याने 7 चेंडूत नाबाद 14 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.
IPL 2022 मध्ये दिनेश कार्तिकने पंजाब किंग्ज (PBKS) विरुद्ध 14 चेंडूत नाबाद 32 धावा केल्या तर कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध त्याने 7 चेंडूत नाबाद 14 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.sakal
आयपीएल 2022 मध्येच दिनेश कार्तिकने 23 चेंडूत 44 धावा करत राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर मुंबई इंडियन्सविरुद्ध कार्तिक 7 धावांवर नाबाद राहिला.
आयपीएल 2022 मध्येच दिनेश कार्तिकने 23 चेंडूत 44 धावा करत राजस्थान रॉयल्स (RR) विरुद्ध संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर मुंबई इंडियन्सविरुद्ध कार्तिक 7 धावांवर नाबाद राहिला.
दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकल यांचे २०१५ मध्ये लग्न झाले आहे. कार्तिकचे हे दुसरे लग्न आहे. दीपिका आणि कार्तिक दोघेही चेन्नई, तामिळनाडूचे आहेत. कार्तिकची पत्नी दीपिका स्क्वॅश खेळाडू आहे.
दिनेश कार्तिक आणि दीपिका पल्लीकल यांचे २०१५ मध्ये लग्न झाले आहे. कार्तिकचे हे दुसरे लग्न आहे. दीपिका आणि कार्तिक दोघेही चेन्नई, तामिळनाडूचे आहेत. कार्तिकची पत्नी दीपिका स्क्वॅश खेळाडू आहे.sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com