Diwali 2022 : यंदा दिवाळीला काढा फुलांची रांगोळी, पहा सोप्या अन् आकर्षक डिझाईन्स

दिवाळी म्हटली की, नवीन कपडे, फराळ, फटाके, दिवे यांच्यासोबत सर्वात मोठी क्रेझ असते ती रांगोळीची. दर दिवशी वेगळी, आकर्षक रांगोळी काढण्याकडे सगळ्यांचा कल असतो. पण काढणार काय? या प्रश्नाचं उत्तर घेऊन आलोय.
Diwali 2022
Diwali 2022 esakal
Updated on

दिवाळी म्हटली की, नवीन कपडे, फराळ, फटाके, दिवे यांच्यासोबत सर्वात मोठी क्रेझ असते ती रांगोळीची. दर दिवशी वेगळी, आकर्षक रांगोळी काढण्याकडे सगळ्यांचा कल असतो. पण काढणार काय? या प्रश्नाचं उत्तर घेऊन आलोय.

फुलांची रांगोळी कायमच आकर्षक दिसते. यासाठी तुम्ही फुलांच्या पाकळ्या करून किंवा थेट फुलं, पानं वापरून या रांगोळ्या काढू शकतात.
फुलांची रांगोळी कायमच आकर्षक दिसते. यासाठी तुम्ही फुलांच्या पाकळ्या करून किंवा थेट फुलं, पानं वापरून या रांगोळ्या काढू शकतात. esakal
तुमच्याकडे जशी जागा असेल तशी आणि तेवढ्या आकाराची रांगोळी काढणं सहज शक्य असते. फुलांचे नैसर्गिक रंग आणि सुगंध यामुळे या रांगोळीला आणि पर्यायाने अंगणाला वेगळीच शोभा येते.
तुमच्याकडे जशी जागा असेल तशी आणि तेवढ्या आकाराची रांगोळी काढणं सहज शक्य असते. फुलांचे नैसर्गिक रंग आणि सुगंध यामुळे या रांगोळीला आणि पर्यायाने अंगणाला वेगळीच शोभा येते. esakal
हल्लीच्या फ्लॅट सिस्टीमच्या घरात जागेची कमतरता हा मोठा प्रश्न असतो. अशावेळी तुम्ही एक कोपरा पकडून पण रांगोळी काढू शकतात. अशा कोपरा रांगोळीलाअतीशय सोप्या आणि आकर्षक रंगांच्या योजनेने सजवता येते.
हल्लीच्या फ्लॅट सिस्टीमच्या घरात जागेची कमतरता हा मोठा प्रश्न असतो. अशावेळी तुम्ही एक कोपरा पकडून पण रांगोळी काढू शकतात. अशा कोपरा रांगोळीलाअतीशय सोप्या आणि आकर्षक रंगांच्या योजनेने सजवता येते. esakal
याशिवाय समयी, दिव्याच्या भोवती, तुळशी वृंदावना भोवती अशा साध्या सोप्या डिझाईन्सने आकर्षकता आणता येते. यात पानं, फुलं यांचा वापर करून रांगोळी साकारू शकतात.
याशिवाय समयी, दिव्याच्या भोवती, तुळशी वृंदावना भोवती अशा साध्या सोप्या डिझाईन्सने आकर्षकता आणता येते. यात पानं, फुलं यांचा वापर करून रांगोळी साकारू शकतात. esakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com