'Miss Universe' नाही तर पत्रकार असती सुष्मिता जर..

सुष्मिता जर अभिनेत्री झाली नसती तर कदाचित ती आज पत्रकार असती.
Do you know miss universe Sushmita sen had a degree in journalism
Do you know miss universe Sushmita sen had a degree in journalismesakal
Updated on

'मिस यूनिवर्स' सुष्मिता सेन बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यावर नसली तरी सुष्मिताचा चाहता वर्ग काही कमी नाही.२४ वर्षाच्या काळात मुलगी दत्तक घेणारी सुष्मिता सेनने अनेक हिट चित्रपटांमधे काम केले आहे.सुष्मिता जर अभिनेत्री झाली नसती तर कदाचित ती आज पत्रकार असती.

तुम्हाला माहितीये ? सुष्मिताची डिग्री पत्रकारीतेत झाली आहे.मात्र मॉडेलिंग आणि अभिनयाच्या क्षेत्राची आवड असल्याने सुष्मिताने तिचे नशिब पत्रकारीतेत कधी आजमावले नाही.नाही तर कदाचित अभिनेत्री सुष्मिता आज पत्रकारही असू शकली असती.

सुष्मिताचे शिक्षण हिंदी माध्यमच्या शाळेतून झाले आहे.त्यावेळी तिला इंग्रजी देखिल बोलता येत नव्हतं.
सुष्मिताचे शिक्षण हिंदी माध्यमच्या शाळेतून झाले आहे.त्यावेळी तिला इंग्रजी देखिल बोलता येत नव्हतं.
१९९४ मधे 'मिस यूनिवर्स'चा किताब जिंकणारी सुष्मिता पहिलीच भारतीय महिला ठरली.
१९९४ मधे 'मिस यूनिवर्स'चा किताब जिंकणारी सुष्मिता पहिलीच भारतीय महिला ठरली.
४५ वर्षाची सुष्मिता आजही स्वतला तेवढंच फिट ठेवते.तिच्या फिटनेसला बघता तिच्या वयाचा अंदाज लावणं कठिणच जातं.
४५ वर्षाची सुष्मिता आजही स्वतला तेवढंच फिट ठेवते.तिच्या फिटनेसला बघता तिच्या वयाचा अंदाज लावणं कठिणच जातं.
१९९६ मधे सुष्मितानं बॉलीवुडमधे पदार्पण केलं होतं.तिच्या पहिलाच चित्रपट 'बीवी नंबर १' हिट झाला होता.
१९९६ मधे सुष्मितानं बॉलीवुडमधे पदार्पण केलं होतं.तिच्या पहिलाच चित्रपट 'बीवी नंबर १' हिट झाला होता.
खूप कमी जणांना माहितीये की सुष्मिता चांगली कवयित्रीसुद्धा आहे.ती अधेमधे तिच्या कविता शेअर करत असते.
खूप कमी जणांना माहितीये की सुष्मिता चांगली कवयित्रीसुद्धा आहे.ती अधेमधे तिच्या कविता शेअर करत असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com