डोगरा रेजिमेंट केंद्राला १०० वर्ष पूर्ण, लष्करप्रमुख नरवणे यांनी दिली भेट | Indian Army | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डोगरा रेजिमेंट केंद्राला १०० वर्ष पूर्ण, लष्करप्रमुख नरवणे यांनी दिली भेट

Army Chief MM Narawane Visit Dogara Regiment Centre

उत्तर प्रदेश | भारताचे लष्करप्रमुख एम.एम. नरवणे यांनी डोगरा रेजिमेंट केंद्राला भेट दिली. केंद्राला १०० वर्ष पूर्ण झाले आहेत. त्यानिमित्त अयोध्येत आयोजित कार्यक्रमात नरवणे यांनी सहभागी नोंदविला.

डोगरा रेजिमेंट केंद्राची १०० वर्ष पूर्ण

डोगरा रेजिमेंट केंद्राची १०० वर्ष पूर्ण

अयोध्येत कार्यक्रम पार पडला.

अयोध्येत कार्यक्रम पार पडला.

लष्करप्रमुख एम.एम.नरवणे

लष्करप्रमुख एम.एम.नरवणे

अयोध्येत आयोजित कार्यक्रमात नरवणे यांनी सहभागी नोंदविला.

अयोध्येत आयोजित कार्यक्रमात नरवणे यांनी सहभागी नोंदविला.

टॅग्स :indian army
go to top