Dr. Ambedkar Jayanti 2023 : 'जय भीम'च्या जयघोषाने दुमदुमली नाशिकनगरी! पहा Photos

Dr. Ambedkar Jayanti 2023 : 'जय भीम'च्या जयघोषाने दुमदुमली नाशिकनगरी! पहा Photos
esakal
शालिमार जवळील छत्रपती शिवाजी रस्ता परिसरात जमलेले भीमसैनिक
शालिमार जवळील छत्रपती शिवाजी रस्ता परिसरात जमलेले भीमसैनिकesakal
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त गुरुवारी मध्यरात्री शिवाजी रोडवरील पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करताना भंते आर्यनाग,
पालकमंत्री दादा भुसे, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, माजी खासदार समीर भुजबळ, महापालिका आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ, डॉ. हेमलता पाटील, सुधाकर बडगुजार, किशोर घाटे,  दीपक डोके, दीक्षा लोंढे, प्रियंका घाटे, माजी मंत्री डॉ. शोभाताई बच्छाव,
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त गुरुवारी मध्यरात्री शिवाजी रोडवरील पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करताना भंते आर्यनाग, पालकमंत्री दादा भुसे, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, माजी खासदार समीर भुजबळ, महापालिका आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, माजी आमदार वसंत गीते, माजी महापौर विनायक पांडे, यतीन वाघ, डॉ. हेमलता पाटील, सुधाकर बडगुजार, किशोर घाटे, दीपक डोके, दीक्षा लोंढे, प्रियंका घाटे, माजी मंत्री डॉ. शोभाताई बच्छाव, esakal
esakal
विश्वरत्न प.पु. डॅा. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती  पुतळा पुजना प्रसंगी  मुख्य संयोजक सुनिल संपत कांबळे, समितीचे  अध्यक्ष जयश्री बस्ते, कार्याध्यक्ष शिलाबाई पाटील,  अतुल भावसार, टीकुमार धनविजय, अतुल भावसार, बाळासाहेब गांगुर्डे, राजन धिवर, शालीग्रम बनसोडे आदि उपस्थित होते.
विश्वरत्न प.पु. डॅा. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती पुतळा पुजना प्रसंगी मुख्य संयोजक सुनिल संपत कांबळे, समितीचे अध्यक्ष जयश्री बस्ते, कार्याध्यक्ष शिलाबाई पाटील, अतुल भावसार, टीकुमार धनविजय, अतुल भावसार, बाळासाहेब गांगुर्डे, राजन धिवर, शालीग्रम बनसोडे आदि उपस्थित होते.esakal
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती च्या वतीने    पुतळा प्रसंगी जंयती अध्यक्ष बाळासाहेब भालेराव,  संजय भालेराव, अमोल पगारे,  समीर शेख, भारत निकम,  रामबाबा पठारे,  शेखर भालेराव,  सुनिल कांबळे,  सनी वाघ,  संतोष कांबळे, उपाध्यक्ष अनिस खान, आदि
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती च्या वतीने पुतळा प्रसंगी जंयती अध्यक्ष बाळासाहेब भालेराव, संजय भालेराव, अमोल पगारे, समीर शेख, भारत निकम, रामबाबा पठारे, शेखर भालेराव, सुनिल कांबळे, सनी वाघ, संतोष कांबळे, उपाध्यक्ष अनिस खान, आदिesakal
esakal
नाशिक रोड रेल्वे स्टेशन बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भीम जयंती निमित्त जमलेले भीमसैनिक
नाशिक रोड रेल्वे स्टेशन बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भीम जयंती निमित्त जमलेले भीमसैनिकesakal
esakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com