मकरसंक्रांतीनिमित्त नाशिकमध्ये भाविकांची गर्दी; कोरोना निर्बंधांचं उल्लंघन

Makar Sankranti: मकरसंक्रातीनिमित्त दरवर्षीच नाशिकमधील (Nashik) गोदावरीवरील (Godavari) गंगा घाटावर (Ganga Ghat) भाविक मोठ्या संख्येने येत असतात.
Makar Sankranti at Nashik
Makar Sankranti at NashikEsakal

नाशिकमधील (Nashik) गोदावरी नदीकाठी (Godavari River) दरवर्षी मकरसंक्रांतीला भाविकांची गर्दी पाहायला मिळते. परंतु यंदा कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता राज्य सरकारने नुकतेच काही निर्बंध घातले आहेत. त्यामुळे गोदावरीच्या गंगाघाटावरील (Ganga Ghat) ही गर्दी नक्कीच प्रशासनाची चिंता वाढवणारी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com