sakal

बोलून बातमी शोधा

Photo Gallery: रिकाम्या पोटी केळी खाणं ठरू शकते हानिकारक

Banana

शरीराला निरोगी ठेवण्यासाठी फळांचं सेवन खूप जरूरी असतं. केळी हे अशाच एका उपयुक्त फळांपैकी एक फळ. सर्वसामान्यांना परवडणारं फळ म्हणून केळीकडे पाहिलं जाते. केळी खाण्यामुळे शरीराला असंख्य फायदे होतात. परंतु त्याचवेळी केळी जर उपाशीपोटी खाल्ली तर त्याचे नुकसानही होऊ शकते. रिकाम्या पोटी केळी खाण्याचे काय तोटे आहेत, हे आज आपण जाणून घेणार आहोत. (Eating bananas on an empty stomach can be harmful to the body.)

केळ्यामध्ये फायबर आणि पोटॅ्शियम अधिक प्रमाणात आढळतात. परंतु ते रिकाम्यापोटी खाल्ल्यामुळे पोटात आम्ल वाढू लागते. त्यामुळे पचनाशी संबंधित समस्या निर्माण होतात.

केळ्यामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे हृदयाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

केळी खाल्यानंतर एनर्जी जरूर मिळते परंतु ही ऊर्जा खूप कमी वेळासाठी असते. त्यामुळे लवकर कंटाळा तसेच सुस्ती येते.

त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी केळी खाण्याऐवजी तुम्ही दुधासोबतदेखील केळी खाऊ शकता. एक ग्लास दुधासोबत दोन केळी खाणं शरीरासाठी फायदेशीर ठरू शकते.

सकाळी नाश्त्यामध्ये तुम्ही दह्यासोबत केळीसुद्धा खाऊ शकता किंवा मग बनाना शेक करूनही खाऊ शकता.