देशात आज ईद उत्साहात साजरी होत आहे. ईद हा मुस्लिम धर्माचा सर्वात मोठा सण असून प्रत्येक मुस्लिम बांधव या खास दिवसाची वाट पाहत असतात. आज मुस्लीम बांधवांनी नागपुरातही मोठ्या उत्साहात ईद साजरी केली. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील पाहायला मिळाला. पाहुयात काही क्षणचित्रं...
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.