Worlds Smallest Hotels : जगातील 8 सर्वात लहान हॉटेल्स!

येथे राहणाऱ्या लोकांसाठी त्यांच्या गरजेनुसार सर्व सोय करण्यात आली आहे.
Worlds Smallest Hotels
Worlds Smallest Hotelsesakal

तुम्ही अशा अनेक आलिशान हॉटेल्सची (Hotels) नावे ऐकली असतील जी त्यांच्या भव्य इमारती, मोठा परिसर आणि अधिक खोल्यांमुळे प्रसिद्ध आहेत. पण तुम्हाला जगातील सर्वात लहान हॉटेल्सबद्दल माहिती आहे का? दुर्गम भागात बांधलेली ही हॉटेल्स, लॉज आणि गेस्ट हाऊस एकांतात काही विश्रांतीचे क्षण घालवण्यासाठी उत्तम ठिकाण आहेत. येथे राहणाऱ्या लोकांसाठी त्यांच्या गरजेनुसार सर्व सोय करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com