भारतीय महिला संघाचा इंग्लंडच्या मैदानातील तोरा

टी-20 मालिकेसाठी मैदानात उतरण्यापूर्वी वनडे मालिकेचा शेवट गोड करण्यासाठी संघ उत्सुक असल्याचे पाहायला मिळाले.
Deepti Sharma
Deepti Sharma BCCI Twitter
Updated on

इंग्लंडमधील वॉर्सेस्टरच्या मैदानात भारतीय महिला आणि इंग्लंड यांच्यात तिसरा आणि अखेरचा वनेड सामना रंगला. पहिल्या दोन सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाने तीन सामन्यांची मालिका अगोदरच गमावली आहे. पण टी-20 मालिकेसाठी मैदानात उतरण्यापूर्वी वनडे मालिकेचा शेवट गोड करण्यासाठी संघ उत्सुक असल्याचे पाहायला मिळाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com