Yash Raj चे '4 बिग बजेट' चित्रपट; उत्सुकता शिगेला

या हाय ऑक्टेन कंटेंटच्या यादीत सर्व प्रकारच्या शैलीतील चित्रपटांचा समावेश आहे.
Yash Raj चे '4 बिग बजेट' चित्रपट; उत्सुकता शिगेला

प्राईम व्हिडिओ इंडियाने भारतातील सर्वात मोठे प्रोडक्शन हाऊस यशराज फिल्म्स (वायआरएफ) बरोबर एक विशेष करार केला आहे. याद्वारे स्टुडिओच्या चार मोठ्या आगामी थिएटर रिलीज चित्रपटांसाठी स्ट्रीमिंग सेवा प्रदान करणार आहे. या कराराचा एक भाग म्हणून प्राईम व्हिडिओकडे यशराज बॅनरखाली असलेल्या चार बहुप्रतीक्षित टाइटल्सचे विशेष जागतिक स्ट्रिमिंग अधिकार असणार आहे. प्रेक्षकांना त्यांच्या घरात सुरक्षित आणि आपल्या सुविधांनुसार सर्वोत्कृष्ट चित्रपटांची अखंड सेवा देण्याच्या वचनबद्धतेनुसार हे चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर चार आठवड्यांनी प्रसारित करण्याचा निर्णय प्राईम व्हिडिओ इंडियाने घेतला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com