डोळ्यांचे आरोग्य उत्तम राखायचयं! 'हे' पाच पदार्थ खा

थंडीत अनेक रंगीबेरंगी भाज्या आणि फळे मिळतात
Eye care
Eye care
Updated on

थंडीत अनेक रंगीबेरंगी भाज्या आणि फळे मिळतात. या भाज्या आणि फळांमध्ये व्हिटॅमिन आणि पोषकतत्वे असतात. डोळ्यांचे (Eye) आरोग्य (Health) चांगले राखण्यासाठी व्हिटॅमिन ए (Vitamin A) गरजेचे असते. नारिंगी रंगाच्या फळे आणि भाज्यांमध्ये सगळ्यात जास्त व्हिटॅमिन ए असते. तसेच केशरी रंगाच्या फळे आणि भाज्या हे व्हिटॅमिन सी आणि बी चे उत्तम स्रोत आहेत. त्यामुळे या रंगाची फळे आणि भाज्या खाल्ल्याने डोळ्याला खूप फायदा होतो.

गाजर- थंडीत गाजर मोठ्या प्रमाणात मिळतात. यात व्हिटॅमिन ए चांगल्या प्रमाणात असल्याने डोळ्यांना फायदा होतो. गाजराला सुपरफूड मानले जाते. एक मध्यम आकाराचे गाजर रोज खाल्ल्याने दिवसभर तुम्हाला चांगल्या प्रमाणात व्हिटॅमिन ए मिळू शकते.

जर्दाळू -  जर्दाळु खूप चांगले फळ आहे. यात पॉटेशिअम, फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, बीटा-केरोसिन आणि लायकोपीन चांगल्या प्रमाणात आढळते. सुक्या जर्दाळूमध्ये आयर्न भरपूर प्रमाणात आढळते.
जर्दाळू - जर्दाळु खूप चांगले फळ आहे. यात पॉटेशिअम, फायबर, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, बीटा-केरोसिन आणि लायकोपीन चांगल्या प्रमाणात आढळते. सुक्या जर्दाळूमध्ये आयर्न भरपूर प्रमाणात आढळते. esakal
भोपळा-  भोपळा ही सर्व ऋतूंमध्ये सहज उपलब्ध होणारी एक भाजी आहे. भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन ए चांगल्या प्रमाणात आढळते. भोपळा खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. 100 ग्रॅम भोपळ्यामध्ये फक्त 26 कॅलरीज असतात.
भोपळा- भोपळा ही सर्व ऋतूंमध्ये सहज उपलब्ध होणारी एक भाजी आहे. भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन ए चांगल्या प्रमाणात आढळते. भोपळा खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. 100 ग्रॅम भोपळ्यामध्ये फक्त 26 कॅलरीज असतात.
पपई - पपई सर्व पपई हे सर्व ऋतूत मिळणारे फळ आहे. पपईमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. यात पपेन आणि फायबर नावाचे पाचक एंझाइम असते. त्यामुळे पोट चांगले राहते.
पपई - पपई सर्व पपई हे सर्व ऋतूत मिळणारे फळ आहे. पपईमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. यात पपेन आणि फायबर नावाचे पाचक एंझाइम असते. त्यामुळे पोट चांगले राहते.
 संत्र-  थंडीत संत्री भरपूर प्रमाणात मिळतात. संत्र रोज खाल्लाने व्हिटॅमिन सीची गरज पूर्ण होते तसेच त्यात असलेल्या कॅल्शिअममुळे इम्युनिटी मजबूत होते.
संत्र- थंडीत संत्री भरपूर प्रमाणात मिळतात. संत्र रोज खाल्लाने व्हिटॅमिन सीची गरज पूर्ण होते तसेच त्यात असलेल्या कॅल्शिअममुळे इम्युनिटी मजबूत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com