Vidya Balan
Vidya Balanesakal

Fashion Tips : साडीपासून वेस्टर्नपर्यंत अशी करा स्टाइल!

जाड स्त्रिया देखील स्टायलिश आणि ट्रेंडी कपडे घालू शकतात.

फॅशनच्या (Fashion) नावाखाली स्लिम मुली (Slim girls) दाखवल्या जातात. अशा परिस्थितीत फॅट आणि प्लस साइजच्या (Plus size) महिला स्टाइलच्या बाबतीत मागे राहतात. पण जर तुम्ही कर्वी फिगरचे असाल आणि तुम्हाला स्टायलिश (Stylish) दिसायचे असेल तर काळजी करण्याची गरज नाही. जाड स्त्रिया देखील स्टायलिश आणि ट्रेंडी कपडे घालू शकतात. फक्त थोडे लक्ष देण्याची गरज आहे. अशावेळी तु्म्ही विद्या बालनकडून (Vidya Balan) प्रेरणा (Inspiration) घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया साडीसोबतच (Saree) वेस्टर्न ड्रेसमध्येही (Western dress) स्टाइल कशी करावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com