Fri, March 24, 2023
Nashik News : जेतवन नगर नर्सरीमध्ये आग; पाहा Photos
Published on : 9 March 2023, 9:57 am
नर्सरीमधील बहूतांशी गोष्टी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या आहेत.
आगीमुळे परिसरात धुळीचे लोण पसरले होते.
सुदैवाने कोणतीही जिवितहानी या घटनेत झाली नाही.