Photo Feature : पिंपरी-चिंचवडमध्ये लॉकडाउनचा पहिला दिवस कसा होता?

मंगळवार, 14 जुलै 2020

पिंपरी : सोमवारी मध्यरात्रीपासून शहरात दहा दिवसांचा लॉकडाउन सुरू झाला. त्यामुळे शहराच्या सर्व भागांत संचारबंदी लागू झाली. सुरुवातीचे पाच दिवस दूध व अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद राहणार आहेत. आज पहिल्या दिवशी शहरात काय परिस्थिती होती, याची ही चित्रमय झलक. (संतोष हांडे : सकाळ छायाचित्रसेवा)