Morning Drinks : रिकाम्यापोटी जीरं, ओव्याचे पाणी प्यायल्याने होतील 'हे' फायदे

असे पाणी प्यायल्यास तुमच्या आरोग्याला नक्की फायदा होईल
drinking water at MORING
drinking water at MORINGesakal
Updated on

How To Make Belly Fat Disappear: सकाळी उठल्यावर अनेक लोकं ब्रश केल्यावर पाणी पितात. त्यानंतर चहा-कॉफी पितात. अशाप्रकारे प्यायलेले पाणी आरोग्यासाठी चांगले मानले जाते. तसेच तुमचे वजन कमी करण्यासाठीही त्याचा फायदा होऊ शकतो. कारण त्यामुळे तुमच्या पोटाची चरबी कमी करण्यास मदत मिळेत. पाण्याचे काही प्रकार वजन कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे सकाळी असे पाणी प्यायल्यास तुमच्या आरोग्याला नक्की फायदा होईल शिवाय फॅटही कमी होतील.

1) जिऱ्याचे पाणी - भारतीय जेवणात जिरं आवर्जून वापरलं जातं. जिरे पाणी हे एक उत्तम लो-कॅलरी पेय आहे.  त्यामुळे पचनाला चालना मिळते तसेच पोटाची चरबी वितळण्यास मदत होते. तसेच हे पाणी वजन कमी करण्याच्या प्रक्रियेसाठी मदत करते. हे पाणी प्यायचे असेल तर तुम्ही एका ग्लास पाण्यात एक चमचे जिरे टाकून रात्रभर तसेच ठेवा. सकाळी ते पाणी गाळून घ्या आणि रिकाम्या पोटी घ्या.
1) जिऱ्याचे पाणी - भारतीय जेवणात जिरं आवर्जून वापरलं जातं. जिरे पाणी हे एक उत्तम लो-कॅलरी पेय आहे. त्यामुळे पचनाला चालना मिळते तसेच पोटाची चरबी वितळण्यास मदत होते. तसेच हे पाणी वजन कमी करण्याच्या प्रक्रियेसाठी मदत करते. हे पाणी प्यायचे असेल तर तुम्ही एका ग्लास पाण्यात एक चमचे जिरे टाकून रात्रभर तसेच ठेवा. सकाळी ते पाणी गाळून घ्या आणि रिकाम्या पोटी घ्या.
2) बडीशेपाचे पाणी - बडीशेपेत लघवीचे प्रमाण वाढवणारे गुणधर्म असतात त्यामुळे तुमचे शरीर डिटॉक्स होते. वजन कमी करण्यासाठी डिटॉक्सिफायिंग प्रभावी मानले जाते. हे पाणी प्यायचे असेल तर एक चमचा एका बडीशेप पाण्यात मिक्स करून रात्रभर तसेच ठेवा. सकाळी ते पाणी गाळून घ्या आणि रिकाम्या पोटी घ्या.
2) बडीशेपाचे पाणी - बडीशेपेत लघवीचे प्रमाण वाढवणारे गुणधर्म असतात त्यामुळे तुमचे शरीर डिटॉक्स होते. वजन कमी करण्यासाठी डिटॉक्सिफायिंग प्रभावी मानले जाते. हे पाणी प्यायचे असेल तर एक चमचा एका बडीशेप पाण्यात मिक्स करून रात्रभर तसेच ठेवा. सकाळी ते पाणी गाळून घ्या आणि रिकाम्या पोटी घ्या.
3) ओव्याचे पाणी - ओवा चयापचय वाढवण्यास मदत करतो. तसेच तुमची पचनशक्ती वाढते. पोषक तत्वांचे प्रमाणही यात चांगले असते. पेय बनवण्यासाठी हे पाणी प्यायचे असेल तर दोन चमचे भाजलेला ओवा एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी ते पाणी गाळून घ्या आणि रिकाम्या पोटी घ्या.
3) ओव्याचे पाणी - ओवा चयापचय वाढवण्यास मदत करतो. तसेच तुमची पचनशक्ती वाढते. पोषक तत्वांचे प्रमाणही यात चांगले असते. पेय बनवण्यासाठी हे पाणी प्यायचे असेल तर दोन चमचे भाजलेला ओवा एक ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. सकाळी ते पाणी गाळून घ्या आणि रिकाम्या पोटी घ्या.esakal
4) लिंबू पाणी - फिटनेस फ्रिक लोकं रोज सकाळी लिंबू पाणी आवर्जून पितात. जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिणार असाल तर तुम्हालाही अनेक फायदे मिळतील. लिंबू पाण्यात अँटिऑक्सिडंट्स आणि पेक्टिन फायबर असते. त्यामुळे तुमच्या पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. हे पाणी पिण्यासााठी एका ग्लासात पाणी घेऊन त्यात लिंबाचा रस पिळून घ्या. मग त्यात एक चमचा मध घाला. सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या. असे पाणी प्यायल्याने तुमची चयापचय शक्ती वाढेलट शिवाय अतिरिक्त वजनही कमी होईल.
4) लिंबू पाणी - फिटनेस फ्रिक लोकं रोज सकाळी लिंबू पाणी आवर्जून पितात. जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिणार असाल तर तुम्हालाही अनेक फायदे मिळतील. लिंबू पाण्यात अँटिऑक्सिडंट्स आणि पेक्टिन फायबर असते. त्यामुळे तुमच्या पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. हे पाणी पिण्यासााठी एका ग्लासात पाणी घेऊन त्यात लिंबाचा रस पिळून घ्या. मग त्यात एक चमचा मध घाला. सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या. असे पाणी प्यायल्याने तुमची चयापचय शक्ती वाढेलट शिवाय अतिरिक्त वजनही कमी होईल.Esakal
ग्रीन टी - गेल्या काही काळापासून ग्रीन टी पिण्याचे प्रमाण वाढत आहे. ग्रीन टी चयापचय वाढवण्यासाठी ओळखले जातो. तसेच अँटिऑक्सिडंटचे प्रमाणही चांगले आहे. तुम्हाला अधिक फायदे हवे असतील तर त्यात साखर घालू नका. मात्र चव वाढविण्यासाठी तुम्ही त्यात थोडासा लिंबाचा रस घालू शकता.
ग्रीन टी - गेल्या काही काळापासून ग्रीन टी पिण्याचे प्रमाण वाढत आहे. ग्रीन टी चयापचय वाढवण्यासाठी ओळखले जातो. तसेच अँटिऑक्सिडंटचे प्रमाणही चांगले आहे. तुम्हाला अधिक फायदे हवे असतील तर त्यात साखर घालू नका. मात्र चव वाढविण्यासाठी तुम्ही त्यात थोडासा लिंबाचा रस घालू शकता. Esakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com